Photo : ‘सौंदर्यांची खाण’अभिनेत्री अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट

अमृता खानविलकर सध्या नवनवीन फोटोशूट करताना दिसतेय. (actress Amruta Khanvilkar's amazing photoshoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:09 PM, 15 Jan 2021
1/7
'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे अनेक चाहते आहेत.
2/7
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या नवनवीन फोटोशूट करताना दिसतेय.
3/7
आता तिनं मल्टि कलरच्या साडीत नवं फोटोशूट केलं आहे.
4/7
अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
5/7
6/7
या नव्या फोटोशूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
7/7
या साडीसोबतच तिनं मस्त ऑक्सिडाइज ज्वेलरी कॅरी केली आहे.