AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday: अभिनेत्री अनन्या पांडेचा ब्लॅक आऊटफिटमधील बोल्ड अंडा ब्युटीफुल अंदाज

चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान अभिनेत्री अनन्या पांडेने ब्लॅक बोल्ड आऊटफिटमध्ये दिसून आली आहे. या आऊटफीटवर वेव्ही हेअरस्टाईल आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला. यामध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 22, 2022 | 3:27 PM
Share
साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'लिगर'चा धमाकेदार ट्रेलर नुकताच झाला आहे. यावेळी ट्रेलर लॉन्चच्या वेळी संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होती.

साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'लिगर'चा धमाकेदार ट्रेलर नुकताच झाला आहे. यावेळी ट्रेलर लॉन्चच्या वेळी संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होती.

1 / 5
 चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान अभिनेत्री अनन्या पांडेने ब्लॅक बोल्ड आऊटफिटमध्ये  दिसून आली आहे.  या आऊटफीटवर  वेव्ही हेअरस्टाईल आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला. यामध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान अभिनेत्री अनन्या पांडेने ब्लॅक बोल्ड आऊटफिटमध्ये दिसून आली आहे. या आऊटफीटवर वेव्ही हेअरस्टाईल आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला. यामध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे.

2 / 5
अनन्या पांडेने अल्पावधीतच इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री तिच्या फॅशन आणि स्टाइलने इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड सेट करताना दिसून येते.

अनन्या पांडेने अल्पावधीतच इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री तिच्या फॅशन आणि स्टाइलने इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड सेट करताना दिसून येते.

3 / 5
लाइगर' 25 ऑगस्ट 2022 रोजी सर्व सिनेमागृहात रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लाइगर' 25 ऑगस्ट 2022 रोजी सर्व सिनेमागृहात रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

4 / 5
'लाइगर' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात अनन्या आणि विजय देवरकोंडासोबत दिग्गज बॉक्सर माइक टायसनचा खास कॅमिओ दिसणार आहे.

'लाइगर' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात अनन्या आणि विजय देवरकोंडासोबत दिग्गज बॉक्सर माइक टायसनचा खास कॅमिओ दिसणार आहे.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार