AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani: अभिनेत्री कियारा अडवाणीचा हॉट अँड ग्लॅमर अंदाज

कियाराने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. लाल ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. तिने ब्लॅक चिली असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 27, 2022 | 10:35 AM
Share
अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या  भूल-भुलैय्या चित्रपटाच्या  प्रमोशनात व्यस्त आहे. नुकतेच आपल्या  ग्लॅमरस अंदाजातील सोटो सोशल मीडिया  शेअर केले आहेत.

अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या भूल-भुलैय्या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. नुकतेच आपल्या ग्लॅमरस अंदाजातील सोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत.

1 / 5
फोटोमध्ये कियारा रेड शायनिंग कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने ड्रेसवर मॅचिंग ओव्हरकोट कॅरी करून तिचा लूक पूर्ण केला.

फोटोमध्ये कियारा रेड शायनिंग कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने ड्रेसवर मॅचिंग ओव्हरकोट कॅरी करून तिचा लूक पूर्ण केला.

2 / 5
कियारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला  मिळते. फोटो , व्हिडीओच्या माध्यमातून कायम अपडेट करताना दिसत आहे.

कियारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. फोटो , व्हिडीओच्या माध्यमातून कायम अपडेट करताना दिसत आहे.

3 / 5
  कियाराने नुकतेच  तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे तीन फोटो शेअर केले आहेत. लाल ड्रेसमधील हॉट  फोटो शेअर केले आहेत. तिने ब्लॅक चिली असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.

कियाराने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे तीन फोटो शेअर केले आहेत. लाल ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. तिने ब्लॅक चिली असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.

4 / 5
 फोटोमध्ये कियारा अडवाणी खूपच ग्लॅमरस आणि किलर दिसत आहे. फोटो शूटदरम्यान ती वेगवेगळ्या अँगलमध्ये पोझ  देताना दिसत आहे.

फोटोमध्ये कियारा अडवाणी खूपच ग्लॅमरस आणि किलर दिसत आहे. फोटो शूटदरम्यान ती वेगवेगळ्या अँगलमध्ये पोझ देताना दिसत आहे.

5 / 5
Follow Us
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...