AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा

अभिनेत्री क्रिती सेननने थोड्याच काळात स्वत:चं नाव कमावलं. फक्त चित्रपट नाही तर बिझनेस आणि ब्रंड एंडोर्समेंटमधूनही ती मोठी कमाई करते. किती आहे तिचं नेटवर्थ ?

| Updated on: Aug 26, 2026 | 8:34 PM
Share
Kriti Sanon Net Worth Film Fees : बॉलिवूडमधील फेमस आणि टॅलेंटेड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिने तिच्या अथक, कठोर मेहनतीच्या जोरावर फिल्मी दुनियेत एक वेगळीा ओळख निर्माण केली आहे.  गेल्या काही वर्षांत तिने मोठं यश मिळवत चांगल नाव कमावलंय. सध्या तच्या रक्षाबंधनाच्या एका जाहिरातीवरून बराच वाद झाला, त्यातील तिच्या कपड्यांवरू बरीच टीका झाली. अखेर कंपनीने माफी मागत ती जाहिरातच मागे घेतली.  चित्रपटांसोबतच ब्रंड एँडोर्समेंट आणि बिझनेस व्हेंचरमधून क्रिती मोठी कमाई करते. 'हीरोपंती' मधून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या क्रितीने अनेक नामवंत चित्रपटात काम केलंय. त्यामध्ये 'बरेली की बर्फी', 'लुका छुप्पी', 'क्रू', 'भेड़िया', 'मिमी', 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' अशा अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे.

1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिती सेनन तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेते.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कॉकटेल 2’ या चित्रपटासाठी तिला 15 कोटी रुपये फी मिळाल्याचं सांगितलं जातं. क्रितीच्या एकूण संपत्तीबाबत सांगायचं झालं तर तिचं नेटवर्थ 80 ते 100 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे बोललं जातं. वृत्तांनुसार, चित्रपटाचा स्केल आणि प्रोडक्शन बजेट लक्षात घेऊन ती तिची फी ठरवते.

2 / 5
क्रिती सेनन ही फक्त अभिनेत्रीच नाही तर बिझनेसवुमनही आहे. हायफन स्किनकेअर नावाचा स्किनकेअर ब्रँड आणि ब्लू बटरफ्लाय फिल्म्स या प्रोडक्शन बॅनरची ती मालक आहे. हा प्रोडक्शन बॅनर ती तिची बहीण नूपुर सेनन सोबत चालवते.   यासोबतच तिने एमएस टेकन या फॅशन ब्रँडमध्ये आणि द ट्राइब या फिटनेस स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. कृती सेनन  ही अनेक मोठ्या ब्रँड्सची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. फॅशन, ब्युटी आणि लाइफस्टाइलशी संबंधित उत्पादनांचे ती प्रमोशन करते. या जाहिरातींमधूनही तिची बक्कळ कमाई होते.

3 / 5
क्रिती सेनन हिने वांद्रे येथील पाली हिल परिसरात 78.20 कोटी रुपयांचा डुप्लेक्स पेंटहाऊसही खरेदी केला आहे. याशिवाय, तिच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. यामध्ये मर्सिडीज-मेबॅक GLS 600, टोयोटा वेलफायर, ऑडी Q7 आणि BMW 3 सीरिज या गाड्यांचा समावेश आहे.

4 / 5
क्रितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच ती  होमी अदजानियाच्या 'कॉकटेल 2' या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि शाहिद कपूरसोबत दिसली. 2021 साली आलेल्या 'कॉकटेल' चित्रपटाचा हा सीक्वेल होता. त्या चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पडूकोण आणि डायना पेंटी हे मुख्य भूमिकेत होते.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा

कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक