AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझ्या सोबती’नेमधील तायडीचा साडीत दिलखेच अंदाज, साडीमधील सौंदर्यावरून हटणार नाही नजर

तुझ्या सोबतीने मालिकेतील तायडीचा साडीत सुंदर लूक. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोजने वेधलं चाहत्यांचं लक्ष. सोशल मीडियावर फोटोंची होतेय चर्चा.

| Updated on: Oct 08, 2026 | 6:43 PM
Share
काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्या सोबतीने’ने  प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्या सोबतीने’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

1 / 5
मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारलेली ‘तायडी’ ही खलनायिका विशेष चर्चेत राहिली. मालिकेतील ‘तायडी’ हे पात्र आपल्या हटके स्वभावामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले.

2 / 5
मालिका संपली असली तरी माधवी निमकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती आपल्या विविध फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच माधवीने इन्स्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
या फोटोंमधील तिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये माधवीने क्रीम रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. या साडीला आकर्षक फ्लोरल बॉर्डर असून त्यावर माधवीचा लूक खुलून दिसत आहे.

4 / 5
माधवीचा हा साधा, सुंदर आणि एलिगंट लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, ‘तायडी’च्या भूमिकेनंतर आता अभिनेत्रीचा हा नवा अंदाजही चर्चेत आला आहे.

माधवीचा हा साधा, सुंदर आणि एलिगंट लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, ‘तायडी’च्या भूमिकेनंतर आता अभिनेत्रीचा हा नवा अंदाजही चर्चेत आला आहे.

5 / 5
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...