अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.
1 / 6
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
2 / 6
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
3 / 6
आता पूजानं ग्लॅमरस अंदाजात फोटो शेअर केले आहेत.
4 / 6
या हिरव्या रंगाच्या ट्रेंडी गाऊनमध्ये पूजा कमालीची सुंदर दिसत आहे.
5 / 6
. ‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नृत्यावर आधारित कार्यक्रमातून परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.