AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळी अडकणार विवाहबंधनात? ते रोमँटिक फोटो व्हायरल होताच खळबळ, थेट म्हणाली…

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Aug 20, 2026 | 8:20 PM
Share
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचे एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यामुळे तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.

1 / 5
या फोटोत ती  ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. दोघांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

या फोटोत ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. दोघांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

2 / 5
 मात्र आता तब्बल 13 वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर एका नव्या सिनेमातून पुन्हा एकत्र येत आहेत. नुकतंच दोघांनी रोमँटिक अंदाजात या सिनेमाची घोषणा केली.

3 / 5
यानंतर प्राजक्ताने ललितसोबतचे काही रोमँटिक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यानंतर प्राजक्ताने ललितसोबतचे काही रोमँटिक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

4 / 5
प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंवर एका चाहत्याने मजेशीर कमेंट करत लिहिलं, 'अरे मला आधी हे सांगा, दोघांचा चित्रपट येतोय की तुम्ही लग्न करताय?' चाहत्याच्या या प्रश्नावर प्राजक्तानेही मिश्कील अंदाजात उत्तर दिलं आहे. 'सिनेमा...' अशी थोडक्यात कमेंट करत तिने चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

5 / 5
Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...