AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदिती राव हैदरी-सिद्धार्थ यांच्या आलिशान घराची झलक! 18व्या मजल्यावरील रॉयल अपार्टमेंट पाहून चाहते थक्क

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या घराची खास झलक अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचं चेन्नईतील घर अतिशय आलिशान आणि सुंदर आहे. हे शानदार अपार्टमेंट तब्बल 18व्या मजल्यावर असून, इथून शहराचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं.

| Updated on: Sep 17, 2026 | 3:26 PM
Share
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचं चेन्नईतील घर अतिशय आलिशान आणि सुंदर आहे. हे शानदार अपार्टमेंट तब्बल 18व्या मजल्यावर असून, इथून शहराचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं.use

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचं चेन्नईतील घर अतिशय आलिशान आणि सुंदर आहे. हे शानदार अपार्टमेंट तब्बल 18व्या मजल्यावर असून, इथून शहराचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं.use

1 / 5
तब्बल 4,000 चौरस फुटांच्या या घरात प्रशस्त आणि आरामदायी जागेची अनुभूती मिळते. घराच्या इंटिरिअरमध्ये एलिगंट आणि मॉडर्न डिझाइनचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

तब्बल 4,000 चौरस फुटांच्या या घरात प्रशस्त आणि आरामदायी जागेची अनुभूती मिळते. घराच्या इंटिरिअरमध्ये एलिगंट आणि मॉडर्न डिझाइनचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

2 / 5
घरातील प्रत्येक कोपरा साधेपणा आणि लक्झरीचा सुरेख समतोल साधताना दिसतो. प्रशस्त लिव्हिंग एरिया घराच्या आकर्षणात आणखी भर घालतो.

घरातील प्रत्येक कोपरा साधेपणा आणि लक्झरीचा सुरेख समतोल साधताना दिसतो. प्रशस्त लिव्हिंग एरिया घराच्या आकर्षणात आणखी भर घालतो.

3 / 5
घरातील सुंदर सजावट आणि निवडक फर्निचरमुळे संपूर्ण घराला रॉयल लूक मिळतो.मोठ्या खिडक्यांमधून येणारा नैसर्गिक प्रकाश घराचं सौंदर्य आणखी खुलवतो.

घरातील सुंदर सजावट आणि निवडक फर्निचरमुळे संपूर्ण घराला रॉयल लूक मिळतो.मोठ्या खिडक्यांमधून येणारा नैसर्गिक प्रकाश घराचं सौंदर्य आणखी खुलवतो.

4 / 5
अदिती आणि सिद्धार्थ यांनी शेअर केलेल्या फोटोंमधून त्यांच्या घरातील क्लासी आणि आरामदायी वातावरणाची झलक पाहायला मिळते. चेन्नईच्या उंच इमारतीतील हे सुंदर घर अदिती आणि सिद्धार्थ यांच्या स्टायलिश आणि एलिगंट लाइफस्टाइलची खास झलक दाखवतं.

5 / 5
Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?