AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

dhurandhar 2 : रणवीर, राकेश बेदीने हातावर बांधलेल्या घड्याळाची किंमत वाचून डोळे विस्फारतील, डायरेक्टरने रॉयल, शानमध्ये कसलीच कमी ठेवली नाही

dhurandhar 2 : धुरंधर 2 चित्रपट आणि यातले दोन मुख्य कलाकार रणवीर सिंह आणि राकेश बेदी यांची खूप चर्चा आहे. सोशल मीडियावर आता त्यांनी हातावर बांधलेल्या घड्याळांची खूप चर्चा आहे. या घड्याळांची किंमत किती आहे?

| Updated on: Apr 01, 2026 | 4:03 PM
Share
धुरंधर 2 रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा होती ती रणवीर सिंह याची. पण आता त्याच्याशिवाय सर्वाधिक चर्चेत आहेत ते म्हणजे राकेश बेदी. चित्रपटात त्यांनी जमील जमालीचा रोल प्ले केला आहे.

धुरंधर 2 रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा होती ती रणवीर सिंह याची. पण आता त्याच्याशिवाय सर्वाधिक चर्चेत आहेत ते म्हणजे राकेश बेदी. चित्रपटात त्यांनी जमील जमालीचा रोल प्ले केला आहे.

1 / 5
हा चित्रपट लोकांना इतका आवडलाय की, लोक हा चित्रपट खूप बारकाईने पाहत आहेत. लोकांनी हे नोटिस केलय की चित्रपटाच्या रिलीज नंतरच नाही तर चित्रपटाच्या शूटिंगमध्येही राकेश बेदी यांचा जलवा होता.

हा चित्रपट लोकांना इतका आवडलाय की, लोक हा चित्रपट खूप बारकाईने पाहत आहेत. लोकांनी हे नोटिस केलय की चित्रपटाच्या रिलीज नंतरच नाही तर चित्रपटाच्या शूटिंगमध्येही राकेश बेदी यांचा जलवा होता.

2 / 5
सोशल मीडियावर चित्रपटात कलाकारांनी हातावर बांधलेल्या घड्याळांची चर्चा होत आहे. रणवीर सिंहच्या घड्याळाची चर्चा झालेली, ज्याची किंमत 22 लाख रुपये होती. पण नव्या पोस्टनुसार फिल्मच्या एक सीनमध्ये राकेश बेदीने रणवीरपेक्षा दुप्पट किंमतीच घड्याळ घातलं आहे. राकेश बेदी यांनी रोलेक्स डे-डेट 'प्रेसिडेंट' घड्याळ बांधलं आहे.

3 / 5
 रोलेक्सच्या ऑफिशियल साइटनुसार या घड्याळात 18 कॅरेट येलो गोल्डमध्ये 40 MM ऑयस्टर केस, एक Fluted Bezel आणि फेमस प्रेसिडेंट ब्रेसलेट आहे.  70 तासांच्या पावर रिझर्वसह कॅलिबर 3255 मूवमेंट पर हे घड्याळ चालतं. यात सिग्नेचर डे आणि डेट डिस्प्ले आहे. याची किंमत 44 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातय.

4 / 5
रणवीर सिंहच्या वायरल घड्याळाबद्दल बोलायचं झाल्यास ते रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना आहे. हे घड्याळ  40 MM ऑयस्टर केस आहे. ऑयस्टरस्टील आणि  गोल्डने हे घड्याळ बनलय. या घड्याळात एक टॅकोमेट्रिक बेजल आहे. त्याची किंमत 18 ते 22 लाखा दरम्यान आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...