केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नात सुनील शेट्टी यांच्या होणाऱ्या सुनेचीच चर्चा; पहा फोटो

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 03, 2023 | 2:04 PM

23 जानेवारी रोजी अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलशी लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला अहान शेट्टीच्या गर्लफ्रेंडनेही हजेरी लावली होती.

Feb 03, 2023 | 2:04 PM

1 / 7
अहानची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लग्नसोहळ्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यापैकी केएल राहुल आणि अथिया शेट्टीसोबत अहान आणि तानियाच्या फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

2 / 7
तानियाने अथिया आणि केएल राहुलच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावली होती. अथिया आणि राहुलला हळद लावतानाचा फोटो तिने पोस्ट केला आहे.

3 / 7
या फोटोमध्ये अथियासोबत तानियाच्या खास मैत्रीची झलक पहायला मिळते. मेहंदी आणि संगीत कार्यक्रमात दोघींनी मिळून डान्ससुद्धा केला.

4 / 7
तानिया श्रॉफ ही फॅशन डिझायनर आणि इन्फ्लुएन्सर आहे. 29 मार्च 1997 रोजी तिचा जन्म मुंबईत झाला. तिचे वडील जयदेव श्रॉफ हे नामवंत उद्योजक आहेत.

5 / 7
अहान आणि तानिया हे एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतात. विशेष म्हणजे जवळपास गेल्या दहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचं शिक्षणसुद्धा एकाच शाळेत झालं आहे.

6 / 7
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तानिया लंडनला पुढील शिक्षणासाठी गेली होती. त्यावेळीही अहानसोबत ती लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होती. अहानच्या कुटुंबीयांसोबतही तिची खूप चांगली जवळीक निर्माण झाली आहे.

7 / 7

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI