Cannes Film Festival : जांभळ्या लिपस्टीकने गदारोळ, कान्समधले ऐश्वर्याचे हे लूक भलतेच चर्चेत !

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला धडाक्यात सुरूवात झाली आहे. 25 मे पर्यंत हा फिल्म फेस्टिव्हल सुरू असेल. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी कान्समध्ये सहभागी होतात. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही देखील नेहमी 'कान्स'मध्ये सहभागी होते. दरवर्षी तिच्या लूकचीही खूप चर्चा होते. चाहते तिच्या लूकची वाट पाहतात कारण ती आऊटफिट आणि मेकअपबद्दल वेगवेगळे प्रयोग करत असते.

| Updated on: May 16, 2024 | 1:21 PM
ऐश्वर्याचा हा लूक 2015 सालचा आहे. रेड वाईन गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यावेळी ऐश्वर्याने तिच्या 'जज्बा' या चित्रपटाचे प्रमोशनही केले होते.

ऐश्वर्याचा हा लूक 2015 सालचा आहे. रेड वाईन गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यावेळी ऐश्वर्याने तिच्या 'जज्बा' या चित्रपटाचे प्रमोशनही केले होते.

1 / 6
ऐश्वर्याच्या जांभळ्या लिपस्टीकने तर एकच खळबळ उडवून दिली होती. जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर येताच सर्वांनाच धक्का बसला.

ऐश्वर्याच्या जांभळ्या लिपस्टीकने तर एकच खळबळ उडवून दिली होती. जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर येताच सर्वांनाच धक्का बसला.

2 / 6
ऐश्वर्याचा हा लूक 2017 सालचा आहे. ज्यामध्ये तिच्या या सुंदर बॉल गाऊनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा हा लूकही सर्वांना खूप आवडला होता.

ऐश्वर्याचा हा लूक 2017 सालचा आहे. ज्यामध्ये तिच्या या सुंदर बॉल गाऊनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा हा लूकही सर्वांना खूप आवडला होता.

3 / 6
ऐश्वर्याचा हा लूक कान्स फिल्म फेस्टिव्हल 2018 सालचा आहे. त्यावेळी तिने दुबई बेस्ड डिझायनरचा ड्रेस परिधान केला होता. तिचा ड्रेस फुलपाखरापासून प्रेरित होता. यामध्ये तिचे बोल्ड लिप्सही चर्चेत होते.

ऐश्वर्याचा हा लूक कान्स फिल्म फेस्टिव्हल 2018 सालचा आहे. त्यावेळी तिने दुबई बेस्ड डिझायनरचा ड्रेस परिधान केला होता. तिचा ड्रेस फुलपाखरापासून प्रेरित होता. यामध्ये तिचे बोल्ड लिप्सही चर्चेत होते.

4 / 6
ऐश्वर्याचा गोल्डन मेटॅलिक लूकही खूप वेगळा होता. हा लूक 2019 सालचा होता. त्यावेळी ऐश्वर्यासोबत तिची लेक  आराध्या देखील आली होती. ऐश्वर्याने गोल्डन मेटॅलिक फिश कट ब्लाउजसोबत न्यूड लिपस्टिक लावली होती.

ऐश्वर्याचा गोल्डन मेटॅलिक लूकही खूप वेगळा होता. हा लूक 2019 सालचा होता. त्यावेळी ऐश्वर्यासोबत तिची लेक आराध्या देखील आली होती. ऐश्वर्याने गोल्डन मेटॅलिक फिश कट ब्लाउजसोबत न्यूड लिपस्टिक लावली होती.

5 / 6
Cannes Film Festival : जांभळ्या लिपस्टीकने गदारोळ, कान्समधले ऐश्वर्याचे हे लूक भलतेच चर्चेत !

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.
राऊतांचं 4 जूननंतर थोबाड फुटणार...सामनातील दाव्यानंतर भाजप नेते आक्रमक
राऊतांचं 4 जूननंतर थोबाड फुटणार...सामनातील दाव्यानंतर भाजप नेते आक्रमक.
हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या.. बावनकुळेंच राऊतांना चॅलेंज
हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या.. बावनकुळेंच राऊतांना चॅलेंज.
कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे अधिकाऱ्याच्या निलंबनावर पवारांची टीका
कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे अधिकाऱ्याच्या निलंबनावर पवारांची टीका.
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार.
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस.