Alcohol Addiction Causes: दारुचे व्यसन का लागते? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या…
Alcohol Addiction Causes: दारूचे व्यसन फक्त एखाद्या व्यक्तीसाठीच वाईट नसते, तर यामुळे पूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते. यामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे नुकसान होत नाही, तर आर्थिकदृष्ट्याही व्यक्ती कमकुवत होत जाते. दारूचे व्यसन सामाजिकदृष्ट्या प्रतिमाही खराब करते. ज्या व्यक्ती दारू पितात त्यांना या सर्व गोष्टींची माहिती असते, तरीही काही लोक हे व्यसन सोडू शकत नाहीत. यामुळेच लोक गंभीर आजारांचे बळी ठरतात. शेवटी काही लोकांना दारूचे व्यसन का लागते? याबाबत एक्सपर्टकडून जाणून घेऊया.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
फिफा वर्ल्ड कप 2026 साठी प्राईज मनी जाहीर, विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
अनन्या पांडे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
