आलिया भट्ट हिने दाखवली मुलगी राहा हिची पहिली झलक, वाढदिवसाच्या दिवशी रणबीरची लेक…
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट सतत प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिचे हे चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसत आहेत. आलिया भट्ट हिची मुलगी राहा आज एक वर्षाची झाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
