बदामापेक्षा जास्त शक्तीशाली या सहा वस्तू, स्वस्त अन् आरोग्यासाठी मस्त

बदाम भिजवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु बदाम महाग असल्यामुळे अनेक जण ते खाऊ शकत नाही. परंतु बदाम किंवा दुसऱ्या ड्रायफ्रूट ऐवजी दुसऱ्या वस्तूंचा वापर करता येईल. या वस्तूंच्या प्रत्येक दाण्यात शक्ती अन् स्टॅमिना आहे. बदामाला तुम्हाला सहा पर्याय सांगणार आहोत. त्यातून प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटामिन बी, फायबर, हेल्दी कार्ब्स मिळेल.

| Updated on: Aug 09, 2024 | 11:30 AM
मूग डाळ : प्रथिनांसाठी मूग डाळ सर्वोत्तम आहे. ते भिजवून किंवा अंकुरीत केलेले खाता येते. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरनुसार, त्यात प्रथिने, कार्ब्स, फोलेट, व्हिटॅमिन बी, लोह, असते. त्यामुळे संपूर्ण शरीरातील कमजोरी दूर करू शकते.

1 / 6
शेंगदाणे : शेंगदाण्याला गरिबांचा बदाम म्हणतात. स्वस्त असूनही त्यात बदामाचे सर्व गुण मिळतात. त्यात प्रथिने, फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे जवळजवळ सर्व पोषक घटक असतात. हे रात्रभर भिजवून बदामासारखे खाऊ शकतात.

2 / 6
हरबरा : हरबराच्या प्रत्येक दाण्यामध्ये घोड्यासारखी ताकद असते. यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि आरोग्यदायी कॅलरीज असतात. यामुळे स्नायू अन् हाडे मजबूत होतात.

हरबरा : हरबराच्या प्रत्येक दाण्यामध्ये घोड्यासारखी ताकद असते. यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि आरोग्यदायी कॅलरीज असतात. यामुळे स्नायू अन् हाडे मजबूत होतात.

3 / 6
अंजीर : अंजीर भिजवून खाऊ शकता. त्यातील फायबर बद्धकोष्ठता आणि पचन बरे करते. त्यामुळे पोषक तत्वांच्या उपलब्धतेचा वेग वाढतो. शरीराला अधिक पोषण मिळते आणि स्टॅमिना वाढतो. या 5 गोष्टी तुम्ही बदामाऐवजी भिजवून खाऊ शकता.

4 / 6
जवस : भिजवलेल्या जवसाच्या बिया कर्करोगाचा धोका कमी करू शकतात. हे चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यास प्रतिबंध करते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो. रक्तदाब नियंत्रित राहील. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मधूमेह असलेल्या रुग्णांनी त्याचे सेवन करावे.

5 / 6
अक्रोड : बदामापेक्षा अक्रोड हे मेंदूसाठी अधिक आरोग्यदायी असतात. हे खाल्यामुळे वृद्धत्व असताना मेंदूचे कार्य सुधारते. वयाच्या 60 व्या वर्षीही तुमचा मेंदू 20 वर्षांचा असताना सारखाच काम करेल.

अक्रोड : बदामापेक्षा अक्रोड हे मेंदूसाठी अधिक आरोग्यदायी असतात. हे खाल्यामुळे वृद्धत्व असताना मेंदूचे कार्य सुधारते. वयाच्या 60 व्या वर्षीही तुमचा मेंदू 20 वर्षांचा असताना सारखाच काम करेल.

6 / 6
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.