AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambedkar Jayanti 2025 : 32 पदव्या, 9 भाषांवर प्रभुत्त्व… एक डिग्री तर अजुनही कुणी घेऊ शकलं नाही; बाबासाहेबांबद्दल हे माहीत आहे काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील अत्यंत महत्त्वाचे महापुरुष आहेत. अर्थतज्ज्ञ, धर्मचिकित्सक, थोर समाजसुधारक, ज्ञानपिपासू प्रकांड पंडित, पत्रकार आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची जगात ओळख आहेत. त्यांनी असंख्य शैक्षणिक पदव्या घेतल्या. त्यातील काही पदव्या तर अजूनही कुणाला घेता आलेल्या नाहीत.

| Updated on: Apr 13, 2025 | 9:33 PM
Share
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. हा जयंती उत्सव 14 एप्रिलच्या पूर्व संध्येला सुरू होऊन अगदी पावसाळ्यापर्यंत सुरू राहतो. दोन महिने रोज कुठे ना कुठे जयंती निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन होत असतं.

1 / 8
बाबासाहेबांचं जीवन कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. केवळ राजकीय स्वातंत्र्याबरोबरच त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढली. जगातील ही अनोखी क्रांती होती.

बाबासाहेबांचं जीवन कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. केवळ राजकीय स्वातंत्र्याबरोबरच त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढली. जगातील ही अनोखी क्रांती होती.

2 / 8
बाबासाहेब हे प्रकांड पंडित होते. त्यांच्यासमोर युक्तिवाद करताना भल्या भल्यांना घाम फुटायचा. बाबासाहेबांच्या विद्वतेने जग आजही थक्क होते. म्हणूनच त्यांना 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हटलं जातं.

बाबासाहेब हे प्रकांड पंडित होते. त्यांच्यासमोर युक्तिवाद करताना भल्या भल्यांना घाम फुटायचा. बाबासाहेबांच्या विद्वतेने जग आजही थक्क होते. म्हणूनच त्यांना 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हटलं जातं.

3 / 8
बाबासाहेबांचं 64 विषयांवर प्रभुत्त्व होतं. त्यांना 9 भाषा येत होत्या. तर त्यांच्याकडे एकूण 32 पदव्या होत्या.

बाबासाहेबांचं 64 विषयांवर प्रभुत्त्व होतं. त्यांना 9 भाषा येत होत्या. तर त्यांच्याकडे एकूण 32 पदव्या होत्या.

4 / 8
बाबासाहेबांनी तब्बल 21 वर्ष जगातील सर्वच धर्माांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. प्रत्येक धर्माची चिकित्सा केली होती. त्या त्या धर्मातील उतारे त्यांना मुखोद्गत होते.

बाबासाहेबांनी तब्बल 21 वर्ष जगातील सर्वच धर्माांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. प्रत्येक धर्माची चिकित्सा केली होती. त्या त्या धर्मातील उतारे त्यांना मुखोद्गत होते.

5 / 8
बाबासाहेबांनी  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून केवळ 2 वर्षात 8 वर्षाचं शिक्षण पूर्ण केलं होतं.

बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून केवळ 2 वर्षात 8 वर्षाचं शिक्षण पूर्ण केलं होतं.

6 / 8
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही अत्यंत मौल्यवान पदवी घेणारे बाबासाहेब हे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. ही पदवी अजूनही भारतात कुणी घेतलेली नाही.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही अत्यंत मौल्यवान पदवी घेणारे बाबासाहेब हे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. ही पदवी अजूनही भारतात कुणी घेतलेली नाही.

7 / 8
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'वेटिंग फॉर ए व्हिजा' या पुस्तकाचा कोलंबिया विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'वेटिंग फॉर ए व्हिजा' या पुस्तकाचा कोलंबिया विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश आहे.

8 / 8
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा