वरुण धवनच्या भाचीची लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री?, बिकनीवरील फोटोने नेटकरी घायाळ

अंजिनी सोशल मीडियावर चांगलीच अ‌ॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटोज समाजामध्यमांवर चांगलेच व्हायरल झालेले आहेत. नुकताच बिनिकिवर टाकलेला तिचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. (anjini dhawan varun dhawan bikini photo)

| Updated on: Mar 11, 2021 | 9:41 PM
वरुण धवनच्या भाचीची लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री?, बिकनीवरील फोटोने नेटकरी घायाळ

1 / 7
  अंजिनी सोशल मीडियावर चांगलीच अ‌ॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटोज समाजामध्यमांवर चांगलेच व्हायरल झालेले आहेत. नुकताच तिने बिनिकिवरचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. तिचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

2 / 7
अंजिनीने नुकतंच रेड बिकीनीमध्ये एक गॅमलस फोटो शेअर केला आहे. त्याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

अंजिनीने नुकतंच रेड बिकीनीमध्ये एक गॅमलस फोटो शेअर केला आहे. त्याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

3 / 7
सोशल मीडियावर तिचं अ‌ॅक्टिव्ह असणं आणि तिच्या फोटोजना मिळत असलेले लाईक्स पाहून ती बॉलवूडमध्ये जोरदार ड्येब्यू करण्याच्या विचारात असल्याचे कयास बांधण्यात येत आहेत.

सोशल मीडियावर तिचं अ‌ॅक्टिव्ह असणं आणि तिच्या फोटोजना मिळत असलेले लाईक्स पाहून ती बॉलवूडमध्ये जोरदार ड्येब्यू करण्याच्या विचारात असल्याचे कयास बांधण्यात येत आहेत.

4 / 7
व्हायरल होत असलेला फोटो  हा मालदीव येथील आहे. अंजिनी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

व्हायरल होत असलेला फोटो हा मालदीव येथील आहे. अंजिनी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

5 / 7
मिळालेल्या माहितीनुसार अंजिनी धवन ही जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरची चांगली मैत्रीण आहे. अंजिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघींचे काही फोटोसुद्धा पाहायला मिळतात.

मिळालेल्या माहितीनुसार अंजिनी धवन ही जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरची चांगली मैत्रीण आहे. अंजिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघींचे काही फोटोसुद्धा पाहायला मिळतात.

6 / 7
दरम्यान, अंजिनीचा सोशल मीडियावरचा वावर आणि ती शेअर करत असलेले फोटोज पाहता आगामी कळात ती बॉलिवूडमध्ये झळकली तर त्यात काही आश्चर्य नसेल.

दरम्यान, अंजिनीचा सोशल मीडियावरचा वावर आणि ती शेअर करत असलेले फोटोज पाहता आगामी कळात ती बॉलिवूडमध्ये झळकली तर त्यात काही आश्चर्य नसेल.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.