Skin Care : फेसवॉशनंतर अवश्य करा ‘या’ गोष्टींचा वापर, कोरडेपणा होईल दूर

हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक ठरू शकते. लोक हिवाळ्यात चेहरा धुणे टाळतात आणि त्वचेवर काहीही न लावल्यास जास्त नुकसान होते. हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर या गोष्टी आवर्जून कराव्यात.

| Updated on: Feb 10, 2023 | 10:54 AM
आता हिवाळा संपत आला असला तरी त्याचे त्वचेवर परिणाम दीर्घकाळ राहतात. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. याचे कारण म्हणजे त्वचेच्या काळजी घेताना झालेली चूक, तसेच पुरेसे पाणी न पिणे. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी तो धुणं चांगली गोष्ट आहे, पण चेहरा धुतल्यानंतर त्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी देखील लावल्या पाहिजेत. चेहरा धुतल्यानंतर या गोष्टींचा वापर करायला बिलकूल विसरू नका.

1 / 5
ऑलिव्ह ऑईल : हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर त्वचा मॉयश्चरायझ करायला विसरू नका. फेस वॉश केल्यानंतर त्वचेवर ऑलिव्ह ऑईल अवश्य लावावे. हे केवळ मॉयश्चरायझेशनमध्ये मदत करत नाही तर त्यामुळे त्वचेचे पोषही होते.

2 / 5
 फेशिअल ऑईल : चेहरा धुतल्यानंतर, जर तुम्हाला त्वचा मॉयश्चराइज ठेवायची असेल तर फेशिअल ऑइलची अवश्य मदत घ्या. बाजारात अनेक प्रकारची फेशिअल ऑइल्स उपलब्ध असतात, फक्त तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे, ते लक्षात घेऊन त्यांची निवड करा.

3 / 5
सनस्क्रीन पडेल उपयोगी : उन्हाळ्यात सूर्यामुळे त्वचेचे जितके नुकसान होते, तितकाच धोका हिवाळ्यातही असतो. मुळात ऋतू कोणताही असो नेहमी सनस्क्रीन लावणे हे आपल्या त्वचेसाठीच उत्तम ठरते. म्हणूनच प्रत्येक वेळी चेहरा धुतल्यानंतर, तसेच बाहेर जातानाही सनस्क्रीन लावायला विसरू नका. त्यामुळे त्वचेचे सूर्यप्रकाशापासून तर संरक्षण तर होतेच पण त्यासोबत घाणीपासूनही रक्षण होण्यास मदत मिळते.

4 / 5
बदामाचे तेल ठरते सर्वोत्तम : मेंदूला तीक्ष्ण बनवणाऱ्या बदामाच्या मदतीने तुम्ही त्वचेची चांगली काळजी देखील घेऊ शकता. बदामाप्रमाणे त्याच्या तेलातही अनेक गुणधर्म आहेत आणि त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मॉयश्चरायझेशन. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर बदामाचे तेल अवश्य लावावे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....