AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसलेंच्या आवाजातील मास्टर पीस, ऐकताच लोकं… 28 वर्षांपूर्वीचं हे धमकेदार गाणं ओळखा पाहू!

90च्या दशकातील गाण्यांची जादू आजही कायम आहे. त्यातीलच आशा भोसले यांच्या आवाजातील मास्टरपीस, 28 वर्षांपूर्वीच्या या गाण्याने आजही श्रोत्यांना थिरकायला भाग पाडते. ‘सपने में मिलती है’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

| Updated on: Sep 22, 2026 | 2:49 PM
Share
‘सत्या’मधील गाजलेले गाणे    1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटातील ‘सपने में मिलती है’ हे गाणे विशेष गाजले. लग्न आणि पार्ट्यांमध्ये या गाण्यावर आजही डान्स केला जातो.

‘सत्या’मधील गाजलेले गाणे 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटातील ‘सपने में मिलती है’ हे गाणे विशेष गाजले. लग्न आणि पार्ट्यांमध्ये या गाण्यावर आजही डान्स केला जातो.

1 / 5
आशा भोसले आणि सुरेश वाडेकर    हे गाणे आशा भोसले आणि सुरेश वाडेकर यांनी गायले आहे. गाण्यातील वेगळी लय आणि मजेदार शब्दांमुळे ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिले.

आशा भोसले आणि सुरेश वाडेकर हे गाणे आशा भोसले आणि सुरेश वाडेकर यांनी गायले आहे. गाण्यातील वेगळी लय आणि मजेदार शब्दांमुळे ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिले.

2 / 5
विशाल भारद्वाज यांचे संगीत    या गाण्याला विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले असून, गुलजार यांनी शब्द लिहिले आहेत. लोकसंगीताचा प्रभाव आणि पारंपरिक वाद्यांचा वापर गाण्याला खास बनवतो.

विशाल भारद्वाज यांचे संगीत या गाण्याला विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले असून, गुलजार यांनी शब्द लिहिले आहेत. लोकसंगीताचा प्रभाव आणि पारंपरिक वाद्यांचा वापर गाण्याला खास बनवतो.

3 / 5
कलाकारांवर चित्रित    ‘सपने में मिलती है’ हे गाणे शेफाली शाह आणि मनोज बाजपेयी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यातील देसी अंदाज आणि अभिनय प्रेक्षकांना आवडला.

कलाकारांवर चित्रित ‘सपने में मिलती है’ हे गाणे शेफाली शाह आणि मनोज बाजपेयी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यातील देसी अंदाज आणि अभिनय प्रेक्षकांना आवडला.

4 / 5
‘सत्या’ ठरला मैलाचा दगड    राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’मध्ये जेडी चक्रवर्ती आणि उर्मिला मातोंडकर प्रमुख भूमिकेत होते. दमदार कथा आणि अभिनयामुळे चित्रपटाची आजही चर्चा होते.90च्या दशकातील अनेक गाण्यांप्रमाणे ‘सपने में मिलती है’ची लोकप्रियता आजही कायम आहे. आशा भोसले यांच्या आवाजामुळे आणि वेगळ्या संगीतामुळे हे गाणे आजही श्रोत्यांच्या आठवणीत आहे.

5 / 5
Follow Us
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...