PHOTO | दौलताबादच्या पोलीस निरीक्षक राजश्री यांची बदली, निरोप देताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर!
औरंगाबादः शहर पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. यात दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे (Rajashri Aade) यांची सुरक्षा शाखेत बदली झाली. तर सुनिता मिसाळ यांची दौलताबादेत नियुक्ती करण्यात आली.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
