Surya Grahan 2022 | सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही हे काम करू नका, होऊ शकते मोठे नुकसान!
सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, हे भारतात दिसणार नाही. सूर्यग्रहण काळात काही कामे करणे टाळली पाहिजेत. चला जाणून घेऊया सूर्यग्रहण काळात कोणत्या गोष्टी करू नयेत. हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी अन्न खाण्यास मनाई आहे. या काळात अन्न शिजविणे देखील अशुभ मानले जाते. सूर्यग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
राजस्थानचा तो जिल्हा जेथे होतो पहिला सुर्योदय आणि सुर्यास्त...
शाहीद कपूर बरोबरच्या आपल्या प्रेमाबद्दल जेव्हा करिना कपूर बोलली होती..
किती गोड दिसतेय, गडद गुलाबी रंगाच्या साडीमधील ही अभिनेत्री कोण?
किती सुंदर दिसतेय.., केशरी रंगाच्या साडीत भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज
लाल साडीत सोनाक्षी सिन्हाचा शृंगार, फोटो सर्वत्र व्हायरल
जिरे भिजवून खाल्ल्याने काय होते ?
