‘बिग बॉस’ला 2 कोटी रुपये देऊन स्पर्धक बाहेर? चर्चांवर अखेर सोडलं मौन
एक्स गर्लफ्रेंडला बिग बॉसमध्ये बोलावलं जाणार असल्याने एका स्पर्धकाने त्यातून माघार घेतल्याची चर्चा आहे. या स्पर्धकाला नुकत्याच पार पडलेल्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये बाहेर काढण्यात आलं. या सर्व चर्चांवर आता त्याने मौन सोडलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
