Lok Sabha Elections 2024 : निकालापूर्वी श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे मोठं भाकीत!

Lok Sabha Elections 2024 : आज संपूर्ण भारतासाठी फार मोठा दिवस आहे. कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर कोणाला किती मतं मिळतील याची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर मतमोजणी सुरु असताना श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

| Updated on: Jun 04, 2024 | 9:27 AM
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालापूर्वी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालापूर्वी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

1 / 5
आचार्य सत्येंद्र दास यांच्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभू राम यांची विशेष कृपा आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.

आचार्य सत्येंद्र दास यांच्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभू राम यांची विशेष कृपा आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.

2 / 5
 पुजारी म्हणाले, '4 जून रोजी निकाल समोर येणार आहे. तेव्हाच निश्चित होणार आहे की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील...'

पुजारी म्हणाले, '4 जून रोजी निकाल समोर येणार आहे. तेव्हाच निश्चित होणार आहे की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील...'

3 / 5
आचार्य म्हणाले, प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देखील पीएम मोदी आले होते. त्यांनी प्राण प्रतिष्ठा केली. पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रभू राम यांची कृपा आहे.

आचार्य म्हणाले, प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देखील पीएम मोदी आले होते. त्यांनी प्राण प्रतिष्ठा केली. पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रभू राम यांची कृपा आहे.

4 / 5
 पुढे आचार्य म्हणाले, 'आम्ही रोज भाजपची सत्ता यावी म्हणून प्रार्थना करत आहोत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे  यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत...'

पुढे आचार्य म्हणाले, 'आम्ही रोज भाजपची सत्ता यावी म्हणून प्रार्थना करत आहोत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत...'

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.