AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Venga: बाबा वेंगाचे नवे भाकीत! ‘या’ चार राशींचे पुढच्या 6 महिन्यात नशीब पलटणार, होणार गडगंज श्रीमंत

बाबा वेंगा यांनी केलेले आतापर्यंतचे सर्व भाकीत खरे ठरले आहेत. त्यामुळे पुढील सहा महिने कोणत्या राशींसाठी चांगले असणार याबाबत देखील त्यांनी सांगितले आहे. आता या राशी कोणत्या जाणून घेऊया...

| Updated on: Jul 01, 2025 | 1:00 PM
Share
बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा, ज्यांना बाबा वंगा म्हणून ओळखलं जातं, या जगप्रसिद्ध ज्योतिषी होत्या. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या आजही खऱ्या ठरत आहेत. त्यांनी 2025 या वर्षासाठी केलेल्या भाकितांपैकी काही खास राशींसाठी आनंदाची बातमी आहे.

1 / 6
2025 चे पहिले सहा महिने संपले असून, आता पुढील सहा महिने या राशींसाठी सोनेरी संधी घेऊन येणार आहेत. बाबा वेंगाच्या मते, या काळात काही राशींना प्रचंड संपत्ती, यश आणि सामाजिक मान मिळणार आहे. चला, कोणत्या राशींसाठी हे भविष्य आहे ते पाहूया…

2 / 6
मिथुन रास: बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे सहा महिने संधींचा खजिना घेऊन येणार आहेत. तुमच्या मनातील मोठ्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी येईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, आणि नवीन ओळखी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मोठ्या व्यवहारांमधूनही तुम्हाला अपार यश मिळेल.

3 / 6
सिंह रास: बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, सिंह राशीच्या लोकांना पुढील सहा महिन्यांत मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी किंवा व्यवसायातून चांगला फायदा होईल. मानसिक तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. येत्या काळात तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील.

4 / 6
कुंभ रास: बाबा वेंगाच्या भाकितानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढील सहा महिने अत्यंत फलदायी ठरणार आहेत. शनीच्या दशेत बदल झाल्याने अचानक धनलाभ होईल. नोकरीत बढती, मोठे प्रोजेक्ट्स किंवा नेतृत्वाची जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा होईल आणि समाजात तुम्हाला विशेष मान मिळेल.

5 / 6
वृषभ रास: बाबा वेंगाच्या भाकितानुसार, पुढील सहा महिने वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहेत. तुम्ही ज्या स्वप्नांसाठी बर्‍याच वर्षांपासून मेहनत करत आहात, ती आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल आणि करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. गुंतवणुकीतूनही लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे.

6 / 6
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.