AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा पाहून बसेल धक्का! एका एपिसोडसाठी घेतो इतकी फी

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेचा नवीन सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेता हर्षद चोपडा मुख्य भूमिकेत आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील या लोकप्रिय अभिनेत्याला एका एपिसोडसाठी किती मानधन मिळतं, त्याची एकूण संपत्ती किती.. ते जाणून घेऊयात.

| Updated on: Jul 02, 2025 | 11:45 AM
Share
हर्षद चोपडा हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि जबरदस्त लूक यांसाठी तो विशेष ओळखला जातो. सध्या त्याची 'बडे अच्छे लगते है' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये तो अभिनेत्री शिवांगी जोशीसोबत मुख्य भूमिका साकारत आहे.

1 / 7
या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. या मालिकेत हर्षद ऋषभची भूमिका साकारतोय. अगदी मालिकेच्या प्रोमोपासून प्रेक्षकांनी त्याच्या भूमिकेला पसंती दर्शविली आहे. टेलिव्हिजनवर त्याला मोठा चाहतावर्ग असल्यामुळेच हर्षदचं मानधनही तगडं आहे.

2 / 7
हर्षद गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहे. इतकी वर्षे छोट्या पडद्यावरील विविध लोकप्रिय मालिकांमध्ये काम केल्यानंतर त्याच्या मानधनाचा आकडा चांगलाच वाढला आहे. इतकंच नव्हे तर काही रिपोर्ट्सनुसार, हर्षदची एकूण संपत्ती ही तब्बल 40 ते 50 कोटी रुपयांच्या घरात आहे.

3 / 7
हर्षद एका एपिसोडसाठी जवळपास 60 ते 80 हजार रुपये मानधन घेतो. दर महिन्याला तो किमान 15 लाख रुपये कमावतो. त्यामुळे त्याचं वार्षिक उत्पन्न 2 कोटींच्या घरात आहे.

4 / 7
हर्षदला महागड्या बाइक्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे दुचाकींचं कलेक्शन आहे. हर्षदने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 'किस देश में है मेरा दिल', 'तेरे लिए', 'बेपनाह' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.

5 / 7
हर्षद नुकताच 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत झळकला होता. यामध्ये त्याने अभिमन्यूची भूमिका साकारली होती. आता तो 'बडे अच्छे लगते है' या मालिकेच्या नव्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची निर्माती एकता कपूर आहे.

6 / 7
यामध्ये हर्षद एका पंजाबी मुलाच्या आणि शिवांगी दाक्षिणात्य मुलीच्या भूमिकेत आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडतेय. अगदी पहिल्या एपिसोडपासून हर्षद आणि शिवांगीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

7 / 7
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.