AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badshah | बादशाह आणि हनी सिंह यांच्यामधील वाद संपेना, रॅपरने केले गंभीर आरोप

हनी सिंह याने धडाकेबाज पध्दतीने काही दिवसांपूर्वीच पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे काही वर्षे आपल्यासोबत काय घडत होते हे सांगताना देखील हनी सिंह हा दिसला होता. आपल्या मानसिक स्थितीबद्दल जाहिरपणे बोलताना हनी सिंह हा दिसला. त्याने काही मोठे खुलासे देखील केले होते.

| Updated on: Jul 17, 2023 | 5:00 PM
Share
हनी सिंह आणि बादशाह हे संगीत क्षेत्रातील मोठे नाव आहे. विशेष म्हणजे बादशाह याने हनी सिंह याच्यासोबत काम देखील केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळतोय.

हनी सिंह आणि बादशाह हे संगीत क्षेत्रातील मोठे नाव आहे. विशेष म्हणजे बादशाह याने हनी सिंह याच्यासोबत काम देखील केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळतोय.

1 / 5
नुकताच बादशाह हा आता हनी सिंह याच्याबद्दल बोलताना दिसला आहे. बाहशाह याने आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढली आहे. माझ्या वाईट काळात हनी सिंह हा माझा फोन देखील उचलत नसल्याचे सांगताना बादशाह दिसला.

नुकताच बादशाह हा आता हनी सिंह याच्याबद्दल बोलताना दिसला आहे. बाहशाह याने आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढली आहे. माझ्या वाईट काळात हनी सिंह हा माझा फोन देखील उचलत नसल्याचे सांगताना बादशाह दिसला.

2 / 5
बादशाह म्हणाला की, मी हनी सिंह याच्यासोबत काम केले आहे. मात्र, हनी सिंह हा खूप जास्त स्वार्थी माणूस आहे. त्याने कागद्यावर आमच्या सह्या देखील घेतल्या होत्या.

बादशाह म्हणाला की, मी हनी सिंह याच्यासोबत काम केले आहे. मात्र, हनी सिंह हा खूप जास्त स्वार्थी माणूस आहे. त्याने कागद्यावर आमच्या सह्या देखील घेतल्या होत्या.

3 / 5
एकीकडे हनी सिंह भाई म्हणतो आणि दुसरीकडे लोकांचा संघर्ष देखील त्याला कधीच दिसत नाही. 2009 मध्ये आपल्या करिअरला मोठा ब्रेक लागल्याचे सांगताना देखील बाहशाह हा दिसला.

एकीकडे हनी सिंह भाई म्हणतो आणि दुसरीकडे लोकांचा संघर्ष देखील त्याला कधीच दिसत नाही. 2009 मध्ये आपल्या करिअरला मोठा ब्रेक लागल्याचे सांगताना देखील बाहशाह हा दिसला.

4 / 5
2009 मध्ये करिअर सोडून चक्क जाॅब बादशाह करत होता. यावेळी बादशाहने हनी सिंह याला खूप फोन केले. मात्र, हनी सिंह त्याचे फोन देखील घेत नाही.

2009 मध्ये करिअर सोडून चक्क जाॅब बादशाह करत होता. यावेळी बादशाहने हनी सिंह याला खूप फोन केले. मात्र, हनी सिंह त्याचे फोन देखील घेत नाही.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!