शिर्डीतील साई मंदिरातील फुल, हार, प्रसाद बंदी उठवली, का होती ही बंदी?
शिर्डी येथील साई मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी उठवण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मंदिरात हार, फुल नेताना बिलाची पावती दाखवावी लागणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5