AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif | रातोरात कतरिना कैफ हिला फक्त ‘या’ कारणामुळे महेश भट्ट यांनी दाखवला चित्रपटातून बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीने

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा टायगर 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता ही बघायला मिळत आहे. कतरिना कैफ हिने एक मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

| Updated on: Jul 09, 2023 | 9:54 PM
Share
बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. एक मोठा काळ हा कतरिना कैफ हिने बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. कतरिना कैफ हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. एक मोठा काळ हा कतरिना कैफ हिने बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. कतरिना कैफ हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

1 / 5
कतरिना कैफ हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बूम चित्रपटाने केली. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासारखे मोठे स्टार होते. या चित्रपटात अत्यंत बोल्ड लूकमध्ये कतरिना कैफ दिसत होती.

कतरिना कैफ हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बूम चित्रपटाने केली. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासारखे मोठे स्टार होते. या चित्रपटात अत्यंत बोल्ड लूकमध्ये कतरिना कैफ दिसत होती.

2 / 5
यानंतर महेश भट्ट यांनी त्यांच्या साया चित्रपटासाठी कतरिना कैफ हिला कास्ट केले. मात्र, बूम चित्रपट रिलीज झाल्यानंतर लोकांना फार काही कतरिना कैफ हिचा अभिनय आवडला नाही.

यानंतर महेश भट्ट यांनी त्यांच्या साया चित्रपटासाठी कतरिना कैफ हिला कास्ट केले. मात्र, बूम चित्रपट रिलीज झाल्यानंतर लोकांना फार काही कतरिना कैफ हिचा अभिनय आवडला नाही.

3 / 5
बऱ्याच लोकांनी यानंतर कतरिना कैफ हिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली. अचानक महेश भट्ट यांनी एका रात्रीमध्ये कतरिना कैफ हिला त्यांच्या साया चित्रपटातून बाहेर काढले.

बऱ्याच लोकांनी यानंतर कतरिना कैफ हिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली. अचानक महेश भट्ट यांनी एका रात्रीमध्ये कतरिना कैफ हिला त्यांच्या साया चित्रपटातून बाहेर काढले.

4 / 5
विशेष म्हणजे त्यावेळी कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. यानंतर कधीच कतरिना कैफ हिने महेश भट्ट यांच्या चित्रपटामध्ये काम केले नाही.

विशेष म्हणजे त्यावेळी कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. यानंतर कधीच कतरिना कैफ हिने महेश भट्ट यांच्या चित्रपटामध्ये काम केले नाही.

5 / 5
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.