AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajol Love Life: … नाही तर काजोल ‘या’ श्रीमंत उद्योजकाची असती बायको, कोण आहे ‘तो’?

Kajol Love Life: अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. प्रोफेशनल आयुष्यात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर काजोल हिने अभिनेता अजय देवगण याच्यासोबत लग्न केलं. आता काजोल तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे....

| Updated on: Nov 14, 2025 | 3:38 PM
Share
अभिनेत्री काजोल फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. एक काळ असा होता, जेव्हा काजोल तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत होती.

अभिनेत्री काजोल फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. एक काळ असा होता, जेव्हा काजोल तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत होती.

1 / 5
अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल श्रीमंत उद्योजकाला डेट करत होती. सध्या सर्वत्र काजोल आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती.

2 / 5
या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. पण कार्तिक आणि अजय यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. पण कार्तिक आणि अजय यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

3 / 5
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्न केलं. 1999 मध्ये काजोल आणि अजय यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी नीसा देवगन आणि मुलगा युग देवगन आहे.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्न केलं. 1999 मध्ये काजोल आणि अजय यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी नीसा देवगन आणि मुलगा युग देवगन आहे.

4 / 5
काजोल पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली  तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट