AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : धुरंधरमध्ये जमील जमाली रंगवणाऱ्या 71 वर्षीय राकेश बेदींनी मराठी अभिनेत्रीला असं पकडलं की, ती….

Dhurandhar : धुरंधर चित्रपटातील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहेत. कारण प्रत्येक पात्राने आपली भूमिका एकदम चोख वठवली आहे. या चित्रपटातून विस्मृतीत गेलेल्या एका 71 वर्षीय अभिनेत्याने सुद्धा नव्याने आपली ओळख बनवली आहे, ते नाव म्हणजे राकेश बेदी.

| Updated on: Dec 19, 2025 | 4:12 PM
Share
मुंबईत 25 व्या ITA अवॉर्ड्सची शानदार सुरुवात झाली. फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतले मोठे स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते.  धुरंधर चित्रपटात राजकारणी रंगवणारे जमील जमाली म्हणजे राकेश बेदी या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेले. रेड कार्पेटवर त्यांनी पॅप्सना पोझ दिल्या.

1 / 5
यावेळी त्यांची भेट 'भाभी जी घर पर है' मधल्या अंगूरी भाभी म्हणजे शुभांगी अत्रेशी झाली. दोघांनी परस्परांना ग्रीट केलं. दोघे एकत्र पॅप्सना पोझ देत होते. पण त्यावेळी असं काही घडलं की, शुभांगी अनकंफर्टेबल झाली.

2 / 5
दोघे एकत्र पोझ देत असताना राकेश बेदी यांनी अभिनेत्रीच्या खांद्यावर हात ठेवला. राकेश यांनी ज्या पद्धतीने शुभांगीला पकडलेलं, त्यामुळे ती अस्वस्थ झाली.

दोघे एकत्र पोझ देत असताना राकेश बेदी यांनी अभिनेत्रीच्या खांद्यावर हात ठेवला. राकेश यांनी ज्या पद्धतीने शुभांगीला पकडलेलं, त्यामुळे ती अस्वस्थ झाली.

3 / 5
तिने तात्काळ राकेश यांचा हात आपल्या खांद्यावरुन हटवला. त्यावेळी शुभांगीच्या चेहऱ्यावर हास्य कायम होते. दोघांनी पुन्हा पोझ दिली.  शुभांगीने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. त्याचं लोकांनी कौतुक केलं. अनेकांनी राकेश यांना ट्रोल केलं.

4 / 5
पण अनेक युजर्सच असं म्हणणं होतं की, त्यांचं इंटेशन चुकीच नसावं. अजाणतेपणी त्यांनी खांद्यावर हात ठेवला असावा. राकेश बेदी धुरंधर चित्रपटानंतर चर्चेत आहेत. जमील जमाली या राजकारण्याचा रोल त्यांनी उत्तमरित्या साकारला आहे.

5 / 5
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.