Big Boss 19 : ‘ए म्हातारी जाऊन त्यांचे तळवे चाट’, या वयात कुनिकाला घरात काय-काय ऐकावं लागतय
Big Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये हाय वोल्टेज ड्रामा चालू आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवस घरातले स्पर्धक मर्यादा ओलांडत आहेत. सध्या बिग बॉस हिंदी सुरु आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये नेहमी भांडणं सुरु असतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
