AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस मराठी’च्या सदस्यांसाठी ब्रेकफास्टचा लॅव्हिश थाट, पण…

घरातील सदस्यांना भूक लागलेली असून समोर दिसत असलेल्या लॅव्हिश ब्रेकफास्टवर ताव मारता येईल का? हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असेल? हे लवकरच समोर येईल. बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर आणि @officialjiocinema वर पाहता येईल.

| Updated on: Jul 29, 2024 | 12:36 PM
Share
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचा पहिलाच दिवस त्यांच्यासाठी अनेक आव्हानांचा ठरणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांचा 100 दिवसांचा प्रवास सुरू झाला असून आता पहिल्या दिवसापासूनच शोमध्ये ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

1 / 6
घरातील स्पर्धकांना अगदी पहिल्याच दिवसापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांचा पहिल्या दिवशी ब्रेकफास्टचा लॅव्हिश थाट असला तरी हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.

2 / 6
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या एपिसोडचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणतोय "गार्डन एरियामध्ये आपल्यासाठी एक लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केला आहे".

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या एपिसोडचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणतोय "गार्डन एरियामध्ये आपल्यासाठी एक लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केला आहे".

3 / 6
'बिग बॉस'ने लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केल्याची घोषणा करताच स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरातील सदस्यांसाठी 'बिग बॉस'ने गार्डन एरियामध्ये लॅव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी ठेवलेली असते.

'बिग बॉस'ने लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केल्याची घोषणा करताच स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरातील सदस्यांसाठी 'बिग बॉस'ने गार्डन एरियामध्ये लॅव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी ठेवलेली असते.

4 / 6
छोटा पुढारीला काही दिसत नसल्याने अरबाज त्याला उचलून सर्वकाही दाखवतो. त्यावेळी वर्षा उसगांवकर त्याला विचारतात की, काय दिसलं? त्यावर अरबाज म्हणतो, 'स्वर्ग'. त्यानंतर घराबाहेरच्या दोन अनोळखी व्यक्तींची घरात एण्ट्री होते.

5 / 6
काहीही न बोलता हे अनोळखे व्यक्ती त्यांच्याकडे असलेला एक पेपर घरातील सदस्यांना दाखवतात. त्यावर  'Do NOT TOUCH' (स्पर्श करू नका) असं लिहिलेलं असतं.

काहीही न बोलता हे अनोळखे व्यक्ती त्यांच्याकडे असलेला एक पेपर घरातील सदस्यांना दाखवतात. त्यावर 'Do NOT TOUCH' (स्पर्श करू नका) असं लिहिलेलं असतं.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.