‘बिग बॉस मराठी 5’च्या सदस्यांना बसणार जबरदस्त शॉक; वर्षा उसगांवकरांचा एकच कल्ला

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये आता बिग बॉसच्या सदस्यांना जबरदस्त शॉक लागणार आहे. रितेश स्पर्धकांना प्रश्न विचारणार असून त्याचं उत्तर चुकीचं दिल्यास त्यांना इलेक्ट्रिक शॉक देण्यात येणार आहे.

| Updated on: Sep 01, 2024 | 10:50 AM
'बिग बॉस मराठी 5'चा खेळ अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. 'भाऊचा धक्क्या'वर आज सदस्यांना जबरदस्त शॉक बसणार आहे. माणसं ओळखायला चुकल्याने सदस्यांना हा शॉक बसणार आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा खेळ अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. 'भाऊचा धक्क्या'वर आज सदस्यांना जबरदस्त शॉक बसणार आहे. माणसं ओळखायला चुकल्याने सदस्यांना हा शॉक बसणार आहे.

1 / 6
रितेश सदस्यांना प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर त्या सदस्याला शॉक दिला जातो. 'भाऊचा धक्क्या'वर रितेश हा अंकिता आणि वर्षा उसगांवकरांना प्रश्न विचारतो.

रितेश सदस्यांना प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर त्या सदस्याला शॉक दिला जातो. 'भाऊचा धक्क्या'वर रितेश हा अंकिता आणि वर्षा उसगांवकरांना प्रश्न विचारतो.

2 / 6
"वर्षाताई सध्या घरात कोणत्या सदस्याबद्दल जास्त बोलतात," असा प्रश्न रितेश विचारतो. अंकिता आणि वर्षाताईंचं उत्तर जर एकच आलं नाही तर त्यांना शॉक देण्यात येतो.

"वर्षाताई सध्या घरात कोणत्या सदस्याबद्दल जास्त बोलतात," असा प्रश्न रितेश विचारतो. अंकिता आणि वर्षाताईंचं उत्तर जर एकच आलं नाही तर त्यांना शॉक देण्यात येतो.

3 / 6
वर्षा ताईंनी निक्कीचं नाव लिहिलेलं असतं तर अंकिताने डीपी दादाचं नाव लिहिलेलं असतं. उत्तर चुकल्यामुळे वर्षा ताई अंकितावर चिडतात.

वर्षा ताईंनी निक्कीचं नाव लिहिलेलं असतं तर अंकिताने डीपी दादाचं नाव लिहिलेलं असतं. उत्तर चुकल्यामुळे वर्षा ताई अंकितावर चिडतात.

4 / 6
वर्षा ताई अंकिताला म्हणतात, "सगळी जनता निक्कीबद्दल बोलतेय, एवढं तरी सामान्य ज्ञान तुला असायला हवं." उत्तर चुकल्याने वर्षा ताई चांगलाच कल्ला करतात. त्यांचा कल्ला घरातील सर्व सदस्यांचं लक्ष वेधून घेतो.

वर्षा ताई अंकिताला म्हणतात, "सगळी जनता निक्कीबद्दल बोलतेय, एवढं तरी सामान्य ज्ञान तुला असायला हवं." उत्तर चुकल्याने वर्षा ताई चांगलाच कल्ला करतात. त्यांचा कल्ला घरातील सर्व सदस्यांचं लक्ष वेधून घेतो.

5 / 6
शॉकदरम्यान घनश्याम दराडेचीही चांगलीच तारांबळ उडते. ही सर्व गंमत प्रेक्षकांना 'भाऊचा धक्का' या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

शॉकदरम्यान घनश्याम दराडेचीही चांगलीच तारांबळ उडते. ही सर्व गंमत प्रेक्षकांना 'भाऊचा धक्का' या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

6 / 6
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.