AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेबाच्या भूमिकेला योग्य न्याय देऊनही अक्षय खन्नाला मिळाले इतकेच पैसे

शिवा जैसा दुश्मन अब मिलेगा कहा ..? या अल्ला तुमसे नाराजी उम्र भर रहेगी जन्नत के दरवाजे खुले रखना शेर आ रहा है: औरंगजेब जय भवानी जय शिवाजी..., काश मेरी एक औलाद संभाजी जैसी होती तो हिंदुस्तान तो क्या पूरी दुनिया मेरी होती... सिनेमा लेखकाने लिहिलेल्या यांसारख्या अनेक डायलॉगला अभिनेता अक्षय खन्न याने योग्य न्यय दिलं.

| Updated on: Feb 19, 2025 | 2:15 PM
Share
सिनेमात अभिनेत अक्षय खन्ना याने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. सिनेमात त्याने साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे. पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबच्या मागे अक्षय खन्ना आहे... हे देखील कळत नाही.

1 / 5
सिनेमातील अक्षय याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून अभिनेत्याला ओळखणं कठीण झालं आहे. अक्षयने त्याच्या अभिनयाने सर्वांना चकित केलं आहे.

सिनेमातील अक्षय याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून अभिनेत्याला ओळखणं कठीण झालं आहे. अक्षयने त्याच्या अभिनयाने सर्वांना चकित केलं आहे.

2 / 5
रिपोर्टनुसार, सिनेमासाठी औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्ना याला 2 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. अभिनेत्याला मिळालेलं मानधन फार कमी आहे, शिवाय त्याचं स्क्रिन टाईम देखील कमी आहे... असं देखील म्हटलं जात आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, 'छावा' सिनेमासाठी विकी कौशल याला 10 कोटी रुपये, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला 4 कोटी रुपये मिळाले आहेत. यांच्या तुलनेत अक्षयला मिळालेलं मानधन फार कमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'छावा' सिनेमासाठी विकी कौशल याला 10 कोटी रुपये, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला 4 कोटी रुपये मिळाले आहेत. यांच्या तुलनेत अक्षयला मिळालेलं मानधन फार कमी आहे.

4 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सिनेमाने आतापर्यंत देशात 165 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने 200 कोटी रुपयांचा टप्पा  ओलांडला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सिनेमाने आतापर्यंत देशात 165 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र