विकी कौशल
अभिनेता विकी कौशलने 'मसान', 'रमन राघव 2.0', 'राजी', 'संजू', 'सरदार उधम', 'जरा हटके जरा बचके', 'सॅम बहादूर' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. विकीने अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न केलंय. 'छावा' या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. या चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
अपूर्ण झोप, सुजलेले डोळे; बाळाच्या जन्मानंतर कतरिनाची आई म्हणून तारेवरची कसरत? विकीने पोस्ट केला पहिलाच फोटो
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा आज, 9 डिसेंबर रोजी लग्नाचा चौथा लग्नाचा वाढदिवस आहे. तथापि, पालक झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांनी असा रोमॅंटीक फोटो पोस्ट केला आहे. विकीने कतरिनाची आई झाल्यानंतरची कसरतही दाखवली आहे. तिची अपूरी झोप, सुजलेले डोळे असा काहीचा तिचा चेहरा दिसत आहे. यावरून रात्री बाळ झोपत नसल्याने सर्वच आई-बाबांप्रमाणे विकी- कररिनाचीही तारेवरची कसरत सुरु असल्याचं दिसत.
- Mayuri Sajerao
- Updated on: Dec 11, 2025
- 8:32 am
Year Ender 2025 : विकी-कतरिना ते राघव-परिणीती, 2025 मध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या घरी आला चिमुकला पाहुणा ?
2025 हे वर्ष आता संपायला आलं आहे, बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी गुड न्यूज दिली. कोणी लग्न केलं तर कोणाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं. कतरिना कैफ-विकी कौशलपासून ते राजकुमार राव, अथिया शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटींची चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत केलं.
- manasi mande
- Updated on: Dec 3, 2025
- 9:32 pm
Katrina Kaif : डिलिव्हरीनंतर कशीये कतरिनाची प्रकृती? डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाचा नकार
Katrina Kaif : वयाच्या 42 व्या वर्षी कतरिनाने दिला मुलाला जन्म, पण डिलिव्हरीनंतर कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती? डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाचा नकार... मोठी अपडेट समोर
- shweta Walanj
- Updated on: Nov 8, 2025
- 9:17 am
Katrina Kaif-Vicky Kaushal : कतरिना कैफ-विकी कौशलच्या घरी आला चिमुकला पाहुणा, शेअर केली गुड न्यूज
Katrina Kaif And Vicky Kaushal : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल आई बाबा बनले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांना मुलगा झाला की मुलगी ?
- manasi mande
- Updated on: Nov 7, 2025
- 12:24 pm
Karwa Chauth 2025 : मुस्लिम असूनही या अभिनेत्री पतीसाठी ठेवतात ‘करवा चौथ’चं व्रत
Karwa Chauth In Bollywood : बॉलिवूडमध्ये प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी असो, ईद असो किंवा करवा चौथ असो. या मनोरंजन क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या केवळ हिंदू कलाकारांशी लग्न करत नाहीत तर हिंदू विधी, परंपरा देखील मोठ्या आदराने पाळतात.
- manasi mande
- Updated on: Oct 10, 2025
- 1:02 pm
2 वर्षांत 4 सुपरस्टार्सची बनली पत्नी, छापले 3000 कोटी, कोण आहे ती अभिनेत्री ?
Indian Actress : प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री त्यांच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी एखाी अभिनेत्री, एखाद्याच्या बहिणीची, प्रेयसीची किंवा पत्नीची भूमिका साकारत असते... पण कधीकधी, अशीच भूमिका एखाद्याचे नशीब उजळवू शकते. आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जी गेल्या 2 वर्षांत तब्बल 4 सुपरस्टार्सची पत्नी बनली आहे. तिच्या 3 चित्रपटांनी 3 हजार कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला. पण..
- manasi mande
- Updated on: Oct 9, 2025
- 10:59 am
कतरिना कैफ लवकरच होणार आई, पण कुटुंब चिंतेत, सनी कौशलकडून मोठा खुलासा
Katrina Kaif Pregnant News: वयाच्या 42 व्या वर्षी कतरिना कैफ होणार आई, पण कौशल कुटुंब का आहे चिंतेत, त्यांना कसली वाटतेय भीती, सनी कौशलकडून मोठा खुलासा... फोटो पोस्ट करत विकी आणि कतरिना यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी..
- shweta Walanj
- Updated on: Oct 6, 2025
- 10:48 am
Katrina Kaif Pregnancy : कतरिना कैफने दिली ‘गुड न्यूज’, विकी कौशलसोबत खास फोटो शेअर; लवकरच येणार चिमुकला पाहुणा
Katrina Kaif-Vicky Kaushal : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी 'गुड न्यूज' शेअर केली आहे . त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
- manasi mande
- Updated on: Sep 23, 2025
- 8:32 pm
‘छावा’ सिनेमा फारसा आवडला नाही, एखाद्याला यातना देऊन जे…; अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत
Anurag Kashyap on Chhaava Movie: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकताच 'छावा' या हिट सिनेमाविषयी वक्तव्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला जाणून घ्या...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 22, 2025
- 3:59 pm
प्रेग्नेंट कतरिना कैफचा पहिला फोटो तुफान व्हायरल, चाहते म्हणाले…
Katrina Kaif Pregnancy : वयाच्या 42 व्या वर्षी कतरिना कैफ होणार आई... प्रग्नेंट कतरिनाचा पहिला फोटो सर्वत्र तुफान व्हायरल, फोटो पाहिल्यानंतर चाहते म्हणाले..., खासगी आयुष्यामुळे कतरीना कैफ तुफान चर्चेत...
- shweta Walanj
- Updated on: Sep 20, 2025
- 11:35 am
Katrina Kaif Pregnant: कतरिना कैफ आई होणार, या महिन्यात देईल पहिल्या बाळाला जन्म!
Vicky Kaushal-Katrina Kaif: विकी कौशल आणि कतरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल आहे. 2021 मध्ये दोघांनी शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता लग्नाच्या 4 वर्षांनंतर कतरिना पहिल्या बाळाला जन्म देईल... अशी चर्चा सर्वत्र जोर धरत आहे.
- shweta Walanj
- Updated on: Sep 16, 2025
- 12:57 pm
तेव्हा उडी मारून जीव द्यायचा विचार केला पण..; विकी कौशलच्या वडिलांचा खुलासा
विकी कौशलच्या वडिलांना काही वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्याम कौशल यांनी कॅन्सरविरोधातील संघर्षाचा खुलासा केला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 20, 2025
- 12:16 pm