Parineeti Chopra : बॉलिवूडमध्ये परिणीती चोप्राने मोठी चूक केली, अन्यथा, ती आज…
प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा मध्यंतरी राघव चड्ढा यांच्यासोबतच्या लग्नामुळे चर्चेत आली. बॉलिवूडमध्ये तिने अनेक चित्रपटात काम केलं. पण बहिण प्रियांका चोप्रासारख तिला यश मिळू शकलं नाही. परिणीती चोप्रा लवकरच 'चमकीला' चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत दिलजीत दोसांझ सुद्धा आहे. या चित्रपटासाठी तिचे फॅन्स सुपर एक्सायटेड दिसतायत.
Most Read Stories