AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs USA: टीम इंडियाला अडचणीत आणणारा शॅडली स्कालविक आहे तरी कोण? असं आहे बॅकग्राउंड

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेने भारताचा घाम काढला. पहिला सामना सहज जिंकू असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. अमेरिकेकडून 37 वर्षीय शॅडली स्कालविक भारतासाठी डोकेदुखी ठरला.

| Updated on: Feb 07, 2026 | 10:30 PM
Share
क्रिकेटमध्ये भारतासमोर अमेरिका हा दुबळा संघ आहे. पण मैदानात उतरताच अमेरिकेने भारतीय संघाला दणका दिला. भारताला मनमोकळेपणे फलंदाजी करू दिली नाही. त्यामुळे संपूर्ण संघ अडचणीत आला. यात शॅडली स्कालविक योगदान मोलाचं ठरलं. (Photo- PTI)

1 / 5
शॅडली स्कालविक 2026 च्या टी20० विश्वचषकातील अमेरिकेच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत आहे. शॅडली स्कालविकने भारताविरुद्धच्या 4 षटकात  25 धावा देत 4 बळी घेतले. या सामन्यात अमेरिकेच्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाजही होता. (Photo- ICC Twitter)

2 / 5
शॅडली स्कालविक यापूर्वी कधीच भारताविरुद्ध खेळला नाही. पण पहिल्याच सामन्यात त्याने भारतीय संघाचा रंग बेरंग करून टाकला. त्याने फक्त पाच चेंडूत भारताची टॉप ऑर्डर तंबूत पाठवली.  तीन विकेट एकाच षटकात, फक्त पाच चेंडूंच्या अंतराने आल्या. (Photo- USA Cricket Twitter)

3 / 5
शॅडली स्कालविकने सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनला बाद केले. त्यानंतर, त्याने त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर तिलक वर्माला आणि शेवटच्या चेंडूवर शिवम दुबेला बाद केले. चौथी विकेट डेथ ओव्हरमध्ये 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंगला बाद केले. (Photo- USA Cricket Twitter/PTI)

4 / 5
शॅडली स्कालविक 37 वर्षांचा असून अमेरिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने गोलंदाजी करतो. त्याचा जन्म दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊनमधील आहे. त्याने केपटाऊनमध्ये शिक्षण घेतले. दक्षिण आफ्रिकेचा आहे पण तो अमेरिकेन संघाकडून खेळतो. (Photo- USA Cricket Twitter/ICC Twitter)

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना