1/7

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा तिच्या खासगी आयुष्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. असेच काही ग्लॅमरस फोटो तिने गेल्या काही दिवसांत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
2/7

2020 ला अखेरचा निरोप देतानाही ईशाने तिचा एक टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
3/7

याआधीही ईशाने तिच्या बिकिनीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी उष्णता वाढली असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.
4/7

खरंतर, ईशाच्या इन्स्टाग्राम असेल अनेक फोटो आहेत. ज्यामध्ये तिची ग्लॅमरस अदा चाहत्यांना भूरळ पाडते.
5/7

ईशाने रुस्तम, कमांडो 2, बादशाहो आणि पलटन अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. आतापर्यंत तिच्या आगामी चित्रपटांचा विचार केला तर ती लवकरच देसी मॅजिक आणि हेरा फेरी 3 मध्ये दिसणार आहे.
6/7

ईशाने 2012 मध्ये रिलीज झालेल्या जन्नत 2 या सिनेमात बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
7/7

इतकंच नाही तर 2012 मध्ये, तिने सोनी टीव्हीच्या लोकप्रिय सीरियल सीआयडीमध्येही काम केलं होते. ती नॅशनल जिओग्राफिकच्या शो नॅट जिओ सुपरकार्सचाही भाग होती.