Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडीत काजोलचं फुलून दिसतंच सौंदर्य, वयाच्या 50 व्या वर्षीही देते फॅशन गोल्स

अभिनेत्री काजोल (Kajol) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील काजोल कायम तिच्याा सौंदर्यामुळे चर्चेत असते. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jan 14, 2025 | 3:16 PM
काजोल बद्दल सांगायचं झालं तर, आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

काजोल बद्दल सांगायचं झालं तर, आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय काजोलच्या फॅशनची देखील चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते.

काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय काजोलच्या फॅशनची देखील चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते.

2 / 5
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. साडीत अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशम गोल्स देत असते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. साडीत अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशम गोल्स देत असते.

3 / 5
वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसणारी काजोल साडीमध्ये मात्र प्रचंड सुंदर दिसते. काजोल कायम ट्रेंडनुसार साडी नेसताना दिसते. आता देखील अभिनेत्रीने साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसणारी काजोल साडीमध्ये मात्र प्रचंड सुंदर दिसते. काजोल कायम ट्रेंडनुसार साडी नेसताना दिसते. आता देखील अभिनेत्रीने साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या  संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.