AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajol: मी मरण्यापूर्वी…, काजोल हिने का केलं असं वक्तव्य? म्हणाली…

Kajol: बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत 90 च्या दशकातील काळ गाजवला. आज काजोल मोठ्या पडद्यावर दिसत नाही. पण कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

| Updated on: Feb 05, 2026 | 11:57 AM
Share
अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

1 / 5
अभिनेत्री काजोल आहे बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री स्वतःबद्दल एक खास गोष्ट देखील सांगितली आहे.

2 / 5
स्वतःचे काही फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, 'मी मरण्यापूर्वी करण्याच्या 100 गोष्टी वाचून पूर्ण केल्या.. पण मदतीसाठी हाक मारणे... हे त्यामध्ये कधीच नव्हतं... याचं मला आश्चर्य वाटतं... असं देखील काजोल कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.

3 / 5
सांगायचं झालं तर, कजोल हिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. काजोल कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतं.

4 / 5
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार