AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani | कियारा अडवाणी हिने सासूला प्रभावित करण्यासाठी केले चक्क ‘हे’ मोठे काम, अभिनेत्रीचा खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही नेहमीच चर्चेत राहणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.

| Updated on: Jul 06, 2023 | 2:59 PM
Share
बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

1 / 5
विशेष म्हणजे कियारा अडवाणी ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न राजस्थानमध्ये झाले आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करताना कियारा अडवाणी ही दिसली आहे.

2 / 5
कियारा अडवाणी हिला विचारण्यात आले की, तुमच्या लग्नामध्ये पाणीपुरीचा स्टाॅल होता का? यावर कियारा अडवाणी म्हणाली की, माझ्या सासूला पाणीपुरी प्रचंड आवडते. सध्या त्या दिल्लीहून मुंबईमध्ये आमच्याकडे आल्या आहेत.

3 / 5
ज्यावेळी माझ्या सासूबाई दिल्लीहून मुंबईला आल्या त्याच दिवशी त्यांना मस्का लावण्यासाठी घरी पाणीपुरी तयार केली होती. माझ्या सासूला पाणीपुरी खूप जास्त आवडते.

ज्यावेळी माझ्या सासूबाई दिल्लीहून मुंबईला आल्या त्याच दिवशी त्यांना मस्का लावण्यासाठी घरी पाणीपुरी तयार केली होती. माझ्या सासूला पाणीपुरी खूप जास्त आवडते.

4 / 5
त्यांना प्रभावित करण्यासाठीच मी घरीच पाणीपुरी तयार केली होती, असेही कियारा अडवाणी ही म्हणाली आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे.

त्यांना प्रभावित करण्यासाठीच मी घरीच पाणीपुरी तयार केली होती, असेही कियारा अडवाणी ही म्हणाली आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे.

5 / 5
Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला