AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi | नोरा फतेही हिने केला मोठा खुलासा, लोक सुरूवातीला करायचे थेट ‘या’ अभिनेत्रीसोबत तुलना आणि

बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुकेश चंद्रशेखर याने नोरा फतेही हिला अत्यंत महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात नोरा फतेही हिची अनेकदा चाैकशी देखील करण्यात आलीये.

| Updated on: Jun 03, 2023 | 5:52 PM
Share
नोरा फतेही हिच्या डान्सचे अनेकजण दिवाने आहेत. नोरा फतेही ही नेहमीच चर्चेत असते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिचे नाव आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

नोरा फतेही हिच्या डान्सचे अनेकजण दिवाने आहेत. नोरा फतेही ही नेहमीच चर्चेत असते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिचे नाव आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

1 / 5
नुकताच नोरा फतेही हिने तिच्या बाॅलिवूड करिअरबद्दल सांगितले आहे. नोरा फतेही हिने म्हटले की, मी अगोदर रूम बंद करून हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते.

नुकताच नोरा फतेही हिने तिच्या बाॅलिवूड करिअरबद्दल सांगितले आहे. नोरा फतेही हिने म्हटले की, मी अगोदर रूम बंद करून हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते.

2 / 5
पुढे नोरा म्हणाली की, मी हिंदी चांगली शिकण्यासाठी मी हिंदी चित्रपट नेहमीच बघत होते, कारण मला त्यामध्ये फिट बसायचे होते. यासाठी मी माझ्या भावाचे लग्न आणि बऱ्याच पार्ट्यांना जाणे देखील टाळले.

पुढे नोरा म्हणाली की, मी हिंदी चांगली शिकण्यासाठी मी हिंदी चित्रपट नेहमीच बघत होते, कारण मला त्यामध्ये फिट बसायचे होते. यासाठी मी माझ्या भावाचे लग्न आणि बऱ्याच पार्ट्यांना जाणे देखील टाळले.

3 / 5
लोक मला बऱ्याच वेळा थेट विचारायचे की, तुला दुसरी कतरिना कैफ बनायचे आहे का? मी माझ्या हिंदीमध्ये खूप जास्त बदल केले आहेत. मी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतलीये.

लोक मला बऱ्याच वेळा थेट विचारायचे की, तुला दुसरी कतरिना कैफ बनायचे आहे का? मी माझ्या हिंदीमध्ये खूप जास्त बदल केले आहेत. मी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतलीये.

4 / 5
Nora Fatehi | नोरा फतेही हिने केला मोठा खुलासा, लोक सुरूवातीला करायचे थेट ‘या’ अभिनेत्रीसोबत तुलना आणि

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!