‘एखाद्या कॅफेमध्ये बसून आम्ही…’, कसं आहे ‘सैराट’ फेम अर्ची आणि परशाचं नातं? रिंकूनं सोडलं मौन
'सैराट' सिनेमातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर याला नवीन ओळख मिळाली. पहिलाच सिनेमा हीट ठरण्यानंतर दोघांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये देखील मोठी वाढ झाली. तेव्हापासून आतापर्यंत दोघे चांगले मित्र आहे. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
