Bollywood actress Sakshi Malik : अभिनेत्री साक्षी मलिकचा सिल्व्हर साडीत कातिलाना लूक!
सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिकने सिल्व्हर कलरच्या सिझलिंग साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
Sep 11, 2022 | 6:16 PM
सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिकने सिल्व्हर कलरच्या सिझलिंग साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
साक्षी मलिकने या फोटोमध्ये केस मोकळे सोडले आहेत. हा लूक पूर्ण करण्यासाठी साक्षीने हलका मेकअप केला आहे.
साक्षी मलिक ही सोशल मीडियावर सतत तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
अभिनेत्री साक्षी मलिकने तिच्या करियरची सुरुवात मॉडलिंगपासून केली आहे.
साक्षी मलिकला 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील Bom Diggy Diggy या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.