Shilpa Shetty हिच्या हटके अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
