AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budh Gochar 2026: स्वतःच्याच नक्षत्रात प्रवेश करणार बुध! मेष, मिथुनसह या ५ राशींना मिळणार मोठे यश

Budh Gochar 2026: ग्रहांचा राजकुमार बुध आज १६ ऑगस्टच्या सकाळी मध्यरात्री २ वाजून १९ मिनिटांनी पुष्य नक्षत्रातून अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाने स्वतःच्याच नक्षत्रात गोचर केला आहे.

| Updated on: Aug 16, 2026 | 1:15 PM
Share
ग्रहांच्या गतीत बदल आणि गतीतील परिवर्तनामुळे राशींच्या जीवनावर परिणाम होतो. आता बुध २२ ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात राहील. त्यानंतर मघा नक्षत्रात प्रवेश करेल. बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे आणि स्वतःच्या नक्षत्रात गोचर झाल्यामुळे मेष, मिथुन, कन्या, तुळ आणि मकर राशीच्या लोकांना व्यापारात लाभ होईल. बुध ग्रहाला बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक मानले जाते. लकी राशींना याचा लाभ होणार आहे.

1 / 7
बुध ग्रह आज अश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. अश्लेषा नक्षत्रात बुधाचा गोचर मेष राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला गुप्त शत्रूंपासून मुक्ती मिळेल. गुंतवणूक केल्यास चांगला लाभ मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

2 / 7
बुधाचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेशामुळे मिथुन राशीवाल्यांना लाभ होईल. तुम्हाला वाणीच्या प्रभावाने लाभाचे योग बनतील. व्यापारात यश मिळेल. अचानक धनलाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

बुधाचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेशामुळे मिथुन राशीवाल्यांना लाभ होईल. तुम्हाला वाणीच्या प्रभावाने लाभाचे योग बनतील. व्यापारात यश मिळेल. अचानक धनलाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

3 / 7
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचा गोचर शुभकारी ठरेल. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक प्रगती करून तुम्हाला फायदा होईल. प्रमोशन मिळू शकते. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे.

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचा गोचर शुभकारी ठरेल. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक प्रगती करून तुम्हाला फायदा होईल. प्रमोशन मिळू शकते. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे.

4 / 7
नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने तूळ राशीवाल्यांसाठी बुध गोचर चांगला राहील. या लोकांना कामात फायदा होईल. पैतृक मालमत्तेतून चांगला लाभ मिळेल. व्यापारात चांगला नफा होईल.

नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने तूळ राशीवाल्यांसाठी बुध गोचर चांगला राहील. या लोकांना कामात फायदा होईल. पैतृक मालमत्तेतून चांगला लाभ मिळेल. व्यापारात चांगला नफा होईल.

5 / 7
मकर राशीच्या व्यापाऱ्यांसाठी वेळ चांगला राहील. वैवाहिक जीवनही तुमचे चांगले राहील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. मकर राशीची आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर राशीच्या व्यापाऱ्यांसाठी वेळ चांगला राहील. वैवाहिक जीवनही तुमचे चांगले राहील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. मकर राशीची आर्थिक स्थिती सुधारेल.

6 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.

7 / 7
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी