AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ‘या’ विभागात मेगा भरती, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लगेचच करा अर्ज

महाराष्ट्रामध्येच राहून सरकारी नोकरी करण्याचे अनेकांनी स्वप्न असते. आता हे स्वप्न लवकराच साकार होणार. थेट महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरती सुरू झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.

| Updated on: Dec 20, 2023 | 4:54 PM
Share
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष बाब म्हणजे थेट महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. यामुळे उशीर न करता लगेचच या भरतीसाठी अर्ज करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष बाब म्हणजे थेट महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. यामुळे उशीर न करता लगेचच या भरतीसाठी अर्ज करा.

1 / 5
थेट पुरवठा निरीक्षक आणि लिपिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. मेगा भरतीला सुरूवात झाली असून अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

थेट पुरवठा निरीक्षक आणि लिपिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. मेगा भरतीला सुरूवात झाली असून अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

2 / 5
ही भरती प्रक्रिया तब्बल 345 पदांसाठी होत आहे. ही भरती अन्न, नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र यांच्याकडून राबवली जात आहे. यामुळे उमेदवारांनी फटाफट अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया तब्बल 345 पदांसाठी होत आहे. ही भरती अन्न, नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र यांच्याकडून राबवली जात आहे. यामुळे उमेदवारांनी फटाफट अर्ज करावीत.

3 / 5
31 जानेवारी 2023 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

31 जानेवारी 2023 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

4 / 5
mahafood.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. ही मोठी संधी आहे.

mahafood.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. ही मोठी संधी आहे.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?