AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आग्र्याचा ताजमहाल आणि बुऱ्हाणपूर ताजमहाल, सेम टू सेम, पण कहाणी मात्र खूपच वेगळी

प्रेमाचं प्रतीक मानलं जाणारं ताजमहाल पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशात जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल सारख्या भव्य घरात कोणाला राहायला आवडणार नाही... तर आग्र्याचा ताजमहाल आणि बुऱ्हाणपूर ताजमहाल दिसायला अगदी सेम टू सेम असला तरी, दोघांनी कहाणी मात्र फार वेगळी आहे आहे.

| Updated on: Aug 17, 2026 | 9:21 AM
Share
आग्र्याच्या ताजमहालचा प्रत्येक कोपरा पांढरा शुभ्र आणि आकर्षक आहे. प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल पाहण्यासाठी लाखो पर्यटक रोज गर्दी करतात. पण आता चर्चा रंगली आहे बुऱ्हाणपूर ताजमहालाची...

आग्र्याच्या ताजमहालचा प्रत्येक कोपरा पांढरा शुभ्र आणि आकर्षक आहे. प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल पाहण्यासाठी लाखो पर्यटक रोज गर्दी करतात. पण आता चर्चा रंगली आहे बुऱ्हाणपूर ताजमहालाची...

1 / 6
 बुऱ्हाणपूर येथील ताजमहाल एका पतीने पत्नीवर असलेल्या प्रेमाखातर तयार केला आहे.  सध्या बुऱ्हाणपूर ताजमहालाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या बुऱ्हाणपूर ताजमहालाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

2 / 6
 इतिहासात शाहजहानने मुमताजसाठी ताजमहाल बांधला होता. तर 2025 मध्ये, बुऱ्हाणपूर येथील आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीसाठी ताजमहाल सराखंच एक भव्य घर बांधून प्रेमाचे एक नवीन उदाहरण निर्माण केले.

इतिहासात शाहजहानने मुमताजसाठी ताजमहाल बांधला होता. तर 2025 मध्ये, बुऱ्हाणपूर येथील आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीसाठी ताजमहाल सराखंच एक भव्य घर बांधून प्रेमाचे एक नवीन उदाहरण निर्माण केले.

3 / 6
आनंद प्रकाश चौकसे यांच्या पत्नी एकदा म्हणालेल्या ताजमहाल किती सुंदर आहे. पत्नी फक्त बोलली, पण आनंद यांनी पत्नीची मोठी इच्छा पूर्ण केली...  सांगायचं झालं तर, 2021 मध्ये महाल बांधण्यास सुरुवात झाली आणि 2025 मध्ये महाल पूर्ण झालं... जे सेम टू सेम ताजमहालासारखं आहे.

4 / 6
नुकातच एका कंटेंट क्रिएटरने महालाचा संपूर्ण व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे...  तर अनेकांनी आनंद यांचं कौतुक केलं आहे.

5 / 6
ताजमहाल हे शाहजहानच्या प्रेमाचे प्रतीक होतं. तर बुऱ्हाणपूर ताजमहाल हे आनंद यांच्या प्रेमाचं उदाहरण आहे... हे घर फक्त  विटा आणि दगडांचं घर नाही तर, खऱ्या प्रेमाचा पुरावा आहे. आनंद प्रकाश चौकसे यांनी घराचा प्रत्येक कोपरा प्रेमाने सजवला आहे.

6 / 6
Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत