AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G Smartphone | स्वस्तात मस्त! 15 हजार पेक्षा कमी दरात मिळतायेत ‘हे’ टॉप स्मार्टफोन

5G Smartphone | तुम्ही जर 5G स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल आणि बजेट कमी असेल तर चिंता करण्याची गरज नाही. 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही टॉप 5 स्मार्टफोन घेऊ शकता तेही तुमच्या बजेटमध्ये.

| Updated on: Aug 07, 2023 | 7:45 PM
Share
पोको स्मार्टफोन या कंपनीने भारतात Poco M6 Pro 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअर रियर कॅमेरा आहे.  स्नेपड्रॅगन जनरेशेन 2 Soc चिपसेट लॅस आहे. हा स्मार्टफोन 9 ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 999 रुपये इतकी आहे.

1 / 5
लावा कंपनीचा Lava Blaze 5G हा बेस्ट स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी आहे.

लावा कंपनीचा Lava Blaze 5G हा बेस्ट स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी आहे.

2 / 5
रेडमीच्या Redmi 12 5g या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची  बॅटरी ही 5 हजार mah इतकी आहे.

रेडमीच्या Redmi 12 5g या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची बॅटरी ही 5 हजार mah इतकी आहे.

3 / 5
Infinix Hot 30 5G  या स्मार्टफोनमध्ये डुअर रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले फार मोठा आहे. या स्मार्टफोनची किंमत 12 हजार 499 इतकी आहे.

Infinix Hot 30 5G या स्मार्टफोनमध्ये डुअर रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले फार मोठा आहे. या स्मार्टफोनची किंमत 12 हजार 499 इतकी आहे.

4 / 5
वीवो या कंपनीचा Vivo T2x या स्मार्टफोनचं डिसप्ले हे 6.58 इंच इतकं आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअर रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 इतकी आहे.

वीवो या कंपनीचा Vivo T2x या स्मार्टफोनचं डिसप्ले हे 6.58 इंच इतकं आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअर रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 इतकी आहे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.