AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Huma Qureshi : रेड कार्पेटवर आलिया भट्ट इग्नोर पण हुमा कुरैशीने देसी बनारसी साडी नेसून सर्वांच लक्ष वेधलं

Huma Qureshi : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीच्या लग्नाची चर्चा आहे. लॉन्ग-टाइम बॉयफ्रेंड रचित सिंह सोबत ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये ती लग्न करेल असं बोलल जातय. रचित सिंह अभियाचं प्रशिक्षण देतो.

| Updated on: May 16, 2026 | 4:16 PM
Share
Cannes 2026 : कान्स फिल्म फेस्टिवल सुरु आहे. 12 मे रोजी हा फेस्टिवल सुरु झाला. 23 मार्च पर्यंत चालणार आहे. हा सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल आहे. अनेक भारतीय स्टार्स इथे आपली स्टाईल दाखवत आहेत. रेड कार्पेटवर आलिया भट्ट आधीच पोहोचली. फोटोग्राफर्सनी तिला इग्नोर केलं. त्यासाठी ती ट्रोल झाली. आता हुमा कुरैशीची चर्चा आहे.

1 / 5
 हुमा कुरैशी कान्समध्ये आहे. तिथे तिने बनारसी साडीमधले फोटो शेअर केलेत. कॅप्शनमध्ये तिने लिहिलय की, बनारसच्या घाटापासून फ्रेंच रिवेरा पर्यंत. बनारसी साडी नेसणं खूप खास बाब आहे. बनारसी साडीचं वैशिष्ट्य म्हणजे एकाक्षणात दोन वेगवेगळी विश्व त्यात सामावलेली असतात. एकाबाजूला पारंपारिक बनारसी विणकाम आणि दुसरीकडे डिझाईन.

2 / 5
 हुमा कुरैशीने बनारसी पर्पल कलरची साड़ी आणि गोल्डन ब्लाउज परिधान केला आहे. तिने या साडीसोबत अम्रपाली ज्वेलर्सचे दागिने घातले आहेत. सोबतच इंडियन लेबल 'काव्या पोटलुरी'ची  अंगठी आणि बॅग कॅरी केली आहे.  हुमाचा हा लुक निखिल मनसाता आणि लीपाक्षी एलावाडी यांनी स्टाइल केलाय. मीरा परमारने तिच्या केसांचा आणि मेकअप संभाळला आहे.

3 / 5
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीच्या लग्नाची चर्चा आहे. लॉन्ग-टाइम बॉयफ्रेंड रचित सिंह सोबत ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये ती लग्न करेल असं बोलल जातय. रचित सिंह अभियाचं प्रशिक्षण देतो.

4 / 5
अभिनेत्री अनेकदा ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही बरेच फोटो ब्लॅक ड्रेसमध्ये आहेत. म्हणूनच हुमाने कान्सला येताच ब्लॅक कोट-पॅन्टमधील फोटो शेअर केले. डायमंड नेकपीस सोबत लुक कंप्लीट केलाय.

5 / 5
Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू

ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?