AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस्वी प्रकाश की निक्की तांबोळी ? सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये सर्वाधिक मानधन कोणाचं ?

सेलिब्रिटी मास्टरशेफचा सीझन नुकताच सुरू झाला आहे. या कार्यक्रमात हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत. या शोमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, दीपिका कक्कर, उषा नाडकर्णी, गौरव खन्ना, अभिजीत सावंत, चंदन प्रभाकर, राजीव अदातिया, असे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक मानधन कोणाला मिळतंय, याची अनेकांना उत्सुकता आहे. कोण-कोणत्या कलाकाराला किती मानधन मिळतं? जाणून घेऊया.

| Updated on: Jan 31, 2025 | 2:57 PM
Share
तेजस्वी प्रकाश - ‘बिग बॉस’च्या 15 पर्वाची विजेती,टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’साठी सर्वाधिक मानधन घेतलं आहे. रिपोर्टनुसार तिला प्रत्येक आठवड्यासाठी 3 ते 4 लाख रुपये मिळतात.

1 / 7
गौरव खन्ना - अनुपमा फेम गौरव खन्नाही या शोमध्ये सेलिब्रिटी शेफ बनून आला आहे. या शोमध्ये सहभागी येण्यााठी त्याल दर आठवड्याला 2.5 लाख रुपये मिळतात.

गौरव खन्ना - अनुपमा फेम गौरव खन्नाही या शोमध्ये सेलिब्रिटी शेफ बनून आला आहे. या शोमध्ये सहभागी येण्यााठी त्याल दर आठवड्याला 2.5 लाख रुपये मिळतात.

2 / 7
निक्की तांबोळी - बिग बॉस 14, बिग बॉस मराठी 5  , खतरोंके खिलाडी अशा अनेक रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेली निक्की तांबोळीही सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये तिचे कुकिंग स्किल्स दाखवणार आहे. त्यासाठी ती दर आठवड्याला 1.5 लाख रुपये आकारते.

3 / 7
दीपिका कक्कर - ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर ही मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा परतली आहे. तिला प्रत्येक आठवड्यासाठी2 ते 3 लाख रुपयांचं मानधन दिलं जात आहे.

दीपिका कक्कर - ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर ही मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा परतली आहे. तिला प्रत्येक आठवड्यासाठी2 ते 3 लाख रुपयांचं मानधन दिलं जात आहे.

4 / 7
उषा नाडकर्णी - लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीदेखील या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. त्यांना या कार्यक्रमासाठी प्रत्येक आठवड्याला 1 लाख रुपयांचं मानधन दिलं जात आहे.

उषा नाडकर्णी - लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीदेखील या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. त्यांना या कार्यक्रमासाठी प्रत्येक आठवड्याला 1 लाख रुपयांचं मानधन दिलं जात आहे.

5 / 7
अर्चना गौतम - ‘बिग बॉस’च्या १६ पर्वात झळकलेली अर्चना गौतमही या शोमध्ये सहभागी झाली असून तिला प्रत्यक आठवड्यासाठी 1.5 लाख दिले जातात.

अर्चना गौतम - ‘बिग बॉस’च्या १६ पर्वात झळकलेली अर्चना गौतमही या शोमध्ये सहभागी झाली असून तिला प्रत्यक आठवड्यासाठी 1.5 लाख दिले जातात.

6 / 7
राजीव अदातिया - बिग बॉस च्या 15 व्या सीझनमध्ये झळकलेला राजीव अदातिया हाँ देखील या शोमधील एक स्पर्धक आहे. त्याला दर आठवड्याला 1 लाख रुपये मिळतात.

राजीव अदातिया - बिग बॉस च्या 15 व्या सीझनमध्ये झळकलेला राजीव अदातिया हाँ देखील या शोमधील एक स्पर्धक आहे. त्याला दर आठवड्याला 1 लाख रुपये मिळतात.

7 / 7
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.